Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ECHS मुंबई भरती २०१९

ECHS Mumbai Recruitment 2019

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदाची १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ऑफिस इन्चार्ज, मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, नर्सिंग असिस्टंट, डेंटल असिस्टंट, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, महिला अटेंडंट, प्युन, सफाईवाला.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – हेडक्वॉटर्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, मानखुर्द, मुंबई – ४०००८८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ डिसेंबर २०१९
  • फोन नं – ०२२-२५०७५४४८

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड