ECHS अंतर्गत विविध 09 रिक्त पदांकरिता ऑफलाईन अर्ज सुरु!! – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2024
ECHS Offline Application Form 2024
Ex-Serviceman Contributory Health Scheme Bharti 2024
ECHS Bharti 2024: The recruitment notification has been declared by The Ex-Serviceman Contributory Health Scheme (ECHS) to fill various vacancies fill with the posts. The name of the recruitment is “Officer-in-Charge, Medical Officer, Gynaecologist, Nursing Assistant, Physiotherapist, Pharmacist, Data Entry Operator”. There is a 09 vacant post available. Eligible and interested candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 20th of November 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 25th of Novemeber 2024. The official website of ECHS is echs.gov.in. For more details ECHS Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत “प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, नर्सिंग असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, नर्सिंग असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कागज ओ.आई.सी. स्टेशन सेल ई.सी.एच.एस. अम्बाला कैंट
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2024
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 25 नोव्हेंबर 2024
- मुलाखतीचा पत्ता – कागज ओ.आई.सी. स्टेशन सेल ई.सी.एच.एस. अम्बाला कैंट को
- अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in/
ECHS Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रभारी अधिकारी | 01 |
वैद्यकीय अधिकारी | 03 |
स्त्रीरोग तज्ञ | 01 |
नर्सिंग असिस्टंट | 01 |
फिजिओथेरपिस्ट | 01 |
फार्मासिस्ट | 01 |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
Educational Qualification For ECHS Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रभारी अधिकारी | Only Retd service offis from Army, Navy & Air Force and should be drawing pension from Defence estimates through CDA except from AMC. Graduate & Min 05 Yrs Experience in Health Care Institutes or Managerial Positions |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
स्त्रीरोग तज्ञ | MD/MS in Specialty Concerned/DNB |
नर्सिंग असिस्टंट | GNM Diploma/Class-1 Nursing Assistants Course |
फिजिओथेरपिस्ट | Diploma/Class-1 Physiotherapist Course |
फार्मासिस्ट | B Pharmacy/Diploma in Pharmacy from Recognised Institute Or 12th with Science stream |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | Graduate/Class-1 Clerical Trade |
Salary Details For ECHS Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रभारी अधिकारी | Rs 75,000/-pm |
वैद्यकीय अधिकारी | Rs 75,000/-pm |
स्त्रीरोग तज्ञ | Rs 1,00,000/-pm |
नर्सिंग असिस्टंट | Rs 28,100/-pm |
फिजिओथेरपिस्ट | Rs 28,100/-pm |
फार्मासिस्ट | Rs 28,100/-pm |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | Rs 16,800/-pm |
How To Apply For ECHS Job 2024
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
- या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
- मुलाखतीची तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे.
- उमेद्वारांनीं दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For echs.gov.in Arj 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/EFIO1 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.echs.gov.in/ |
Table of Contents