ECHS अहमदनगर भरती २०२०

ECHS Ahmednagar Bharti 2020


माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना येथे कार्यालय प्रभारी, वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, ड्रायव्हर, डेटा एंट्री ऑपरेटर, चौकीदार, महिला परिचर, सफाईवाला पदांच्या एकूण ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकार्यालय प्रभारी, वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, ड्रायव्हर, डेटा एंट्री ऑपरेटर, चौकीदार, महिला परिचर, सफाईवाला
  • पद संख्या – ३६ जागा
  • ई-मेल – shgahmednagar@echs.gov.in
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तास्टेशन मुख्यालय अहमदनगर, पिन – ४१४००२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
कार्यालय प्रभारी०२
वैद्यकीय तज्ञ०२
वैद्यकीय अधिकारी०२
दंत अधिकारी०३
लॅब सहाय्यक०१
लॅब तंत्रज्ञ०४
नर्सिंग सहाय्यक०४
फार्मासिस्ट०१
डेंटल हायजिनिस्ट०४
१०ड्रायव्हर०२
११डेटा एंट्री ऑपरेटर०१
१२चौकीदार०१
१३महिला परिचर०५
१४सफाईवाला०४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37MLByU
अधिकृत वेबसाईट : https://echs.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>