ECGC PO भरती 2021-22 मुलाखत यादी जाहीर
ECGC PO Recruitment 2021
ECGC PO Recruitment – Result Declared
ECGC PO Recruitment 2021 : Export Credit Guarantee Corporation of India (ECGC Ltd.) has announced the list of shortlisted candidates for interview of Probationary Officer Recruitment 2021-22. Click on the link below to download the list.
एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC Ltd.) अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर भरती 2021-22 मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षेची तारीख 14 एप्रिल 2021 आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर
- परीक्षेची तारीख – 14 एप्रिल 2021
यादी डाउनलोड – https://bit.ly/2Os73op
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ECGC मध्ये भरती
ECGC PO Recruitment 2021: भारतीय निर्यातदारांना निर्यात विमा सहकार्य उपलब्ध करणारी कंपनी ईसीजीसी लिमिटेडने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही कंपनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या ईसीजीसीद्वारे अलीकडेच २९ डिसेंबर २०२० रोजी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, कंपनीत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (प्रोबेशनरी ऑफिसर) ची 63 पदे भरायची आहेत.
ECGC लिमिटेड अंतर्गत 63 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ईसीजीसीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ecgc.in हे कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ आहे. शिवाय, या वृत्ताच्या अखेरीसही अर्ज करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार ३१ जानेवारीपर्यंत आपला ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.
ECGC PO Recruitment 2021 Qualification Details – पात्रता
ईसीजीसी पीओ नोटिफिकेशन २०२१ नुसार, ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पू्र्ण केले आहे, असे उमेदवार अर्ज करू शकतील.
Age Limit – वयोमर्यादा
१ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांचे वय किमान २१ वर्षांहून कमी आणि कमाल ३० वर्षांहून अधिक नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९१ पूर्वीचा किंवा १ जानेवारी २०२० नंतरचा नसावा.
How to Apply : अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी ईसीजीसी लिमिटेडच्या करिअर सेक्शनमध्ये दिलेल्या पीओ अॅप्लिकेशन लिंकद्वारे अॅप्लिकेशन पेजवर जावे. येथे उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल. लॉगइनसाठी त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आवश्यक आहे.
Application Fees – शुल्क
अर्जांचे शुल्क ७०० रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गाती विद्यार्थ्यांसाठी शुल्क १२५ रुपये आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents