Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DVET नाशिक भरती २०२०

DVET Nashik Bharti 2020

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नाशिक येथे शिल्पनिदेशक (वीजतंत्री), चित्रकला निदेशक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिल्पनिदेशक (वीजतंत्री), चित्रकला निदेशक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.).
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, रामकृष्ण परमहंस मार्ग, टपालपेटी क्र. ४५६, नाशिक – ४२२००२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
शिल्पनिदेशक (वीजतंत्री) ०२
चित्रकला निदेशक ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड