Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DVET नंदुरबार भरती २०२०

DVET Nandurbar Bharti 2020

DVET Nandurbar Bharti 2020 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे शिल्प निदेशक पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नाव – शिल्प निदेशक
  • पद संख्या – 4 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2020 आहे.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जुना मोहिदा रोड, शहादा, जि. नंदुरबार येथे आस्थापना विभाग
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जुना मोहिदा रोड, शहादा, जि. नंदुरबार
  • अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 
PDF जाहिरात : https://bit.ly/2BS8uX4
अधिकृत वेबसाईट : https://www.dvet.gov.in/mr/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड