DUET PG उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट जाहीर

DUET PG Answer Key 2021

DUET PG Answer Key 2021 Details 

DUET PG Answer Key 2021 : NTA has released DUET PG Answer Sheet and Response Sheet. Candidates appearing for this exam can go to the official website and download the answer sheet and response sheet by following the steps given in the news. Further details are given below.

एनटीएने DUET PG उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट जाहीर केली आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करु शकतात. मास्टर प्रोग्रामच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेची उत्तरतालिका अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर आवश्यक माहिती भरुन त्यांचे गुण तपासू शकतात. उत्तरतालिकेसोबत NTA ने उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका देखील प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download DUET PG Answer Key & Responce Sheet 2021

  • पीजी उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in ला भेट द्या.
  • हेडर मेनूवर उपलब्ध असलेल्या ‘स्टुडन्ट’ सेक्शनमध्ये जा.
  • दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (DUET) पर्याय निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा.
  • DUET PG उत्तरतालिकेमध्ये लॉगिन करण्यासाठी फॉर्म क्रमांक आणि जन्मतारीख भरा.
  • उत्तरतालिका आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीटची प्रिंट घ्या.
  • यावर काही आक्षेप असल्यास अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक रक्कम भरुन आक्षेप नोंदवा.

एनटीएने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार तात्पुरती उत्तरतालिका, उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइटवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. उत्तर योग्यरित्या तपासले गेले नाही असे उमेदवारांना वाटत असेल तर ते यावर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेपांसाठी उमेदवारांना २०० रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. समितीने कोणत्याही तांत्रिक त्रुटीमुळे प्रश्न वगळण्याचा निर्णय घेतला आहे तिथे परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना पूर्ण गुण दिले जाणार आहेत.

याव्यतिरिक्त कोणतीही अडचण असल्यास उमेदवार ०११-४०७५९००० या हेल्प डेस्कवर कॉल करु शकतात. किंवा अधिकृत नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे [email protected] वर ईमेल करु शकतात.अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाईट – www.nta.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड