मुदतवाढ-नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 289 पदांची भरती!! | DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024-dtp.maharashtra.gov.in

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 :The recruitment notifications have been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill various vacancies under the Department of Town Planning and Valuation Maharashtra. Applications are invited for the various vacant posts of Composition Assistant, High Grade Stenographer, Middle Grade Stenographer . There are a total of 289 vacancies available to fill the posts. Applicants apply online mode for DTP Maharashtra Bharti 2024. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link before the last date 9th Sep 2024. For more details about DTP Maharashtra Recruitment 2024, DTP Maharashtra Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.

 

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील “रचना सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक.” संवर्गातील रिक्त २८९ पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 30/07/2024 पासून उपलब्ध झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 09 सप्टेंबर 2024(मुदतवाढ).

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  रचना सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक.
  • पदसंख्या – २८९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख३० जुलै २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024 09 सप्टेंबर 2024(मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट – dtp.maharashtra.gov.in

DTP Maharashtra Planning Assistant Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024

Application Fee – DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
रचना सहाय्यक 261 पदे
उच्चश्रेणी लघुलेखक 09 पदे
निम्नश्रेणी लघुलेखक 19 पदे

Educational Qualification For DTP Maharashtra Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रचना सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिको किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक.
उच्चश्रेणी लघुलेखक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वंग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र हो अहंता धारण करणे आवश्यक.
निम्नश्रेणी लघुलेखक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र हो अर्हता धारण करणे आवश्यक.

Salary Details For DTP Maharashtra Jobs 2024| Maha Department of Town Planning PA Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
रचना सहाय्यक 38600/- to 122800/-
उच्चश्रेणी लघुलेखक 41800/- to 132300/-
निम्नश्रेणी लघुलेखक 38600/- to 122800

वयोमर्यादा :- Age Limit For Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 

  1. उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
  2. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

How To Apply For Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024

  • सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज 29 ऑगस्ट 2024 पासून सुरू आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For dtp.maharashtra.gov.in Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
shorturl.at/jtMO3
👉 ऑनलाईन अर्ज करा  
shorturl.at/dkFJY
✅ अधिकृत वेबसाईट  dtp.maharashtra.gov.in

The recruitment notification has been declared by Department of Town Planning and Valuation Maharashtra for interested and eligible candidates. Online applications are invited for the Composition Assistant, High Grade Stenographer, Middle Grade Stenographer posts. There are a total of 289 vacancies available to fill the posts. Applicants apply online mode for DTP Maharashtra  Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned address before the last date. The last date for application is the 29th of August 2024. For more details about Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024DTP Maharashtra Vacancy 2024, and DTP Maharashtra Jobs 2024, visit our website www.MahaBharti.in.

DTP Maharashtra Bharti 2024 Details

🆕 Name of Department Department of Town Planning and Valuation Maharashtra
📥 Recruitment Details DTP Maharashtra Recruitment 2024
👉 Name of Posts Composition Assistant, High Grade Stenographer, Middle Grade Stenographer
🔷 No of Posts 289 Vacancies
📂 Job Location
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite dtp.maharashtra.gov.in

Educational Qualification For DTP Maharashtra Online Recruitment 2024

Composition Assistant Must possess three years degree or equivalent educational qualification from a recognized institution in Civil Engineering or Civil and Rural Engineering or Civil and Rural Engineering or Architecture or Construction Technology.
High Grade Stenographer Passed Secondary School Certificate Examination and possess Government Commercial Certificate of qualification with shorthand speed of minimum 120 words per minute and English typing speed of at least 40 words per minute or Marathi typing speed of 30 words per minute.
Middle Grade Stenographer Passed Secondary School Certificate Examination and must possess Government Commerce Certificate qualifying shorthand speed at least 100 words per minute and English typing speed at least 40 words per minute or Marathi typing speed at 30 words per minute.

Salary For Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment

Composition Assistant 38600/- to 122800/-
High Grade Stenographer 41800/- to 132300/-
Middle Grade Stenographer 38600/- to 122800

Age Criteria For DTP Maharashtra Notification 2024 

Age Limit 18– 40years

 Application Fee For DTP Maharashtra Online Applications 2024

Fee
  • Rs. 900/- (Including GST) for SC/ST/PwBD candidates.
  • Rs. 1000/- (incl. GST) for all others

DTP Maharashtra Vacancy Details

Composition Assistant 261
High Grade Stenographer 09
Middle Grade Stenographer 19

All Important Dates For DTP Maharashtra Job 2024 

⏰ Last Date  09 सप्टेंबर 2024(मुदतवाढ)

dtp.maharashtra.gov.in Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
📡  Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    DTP Hall Tikcet is Out

  2. MahaBharti says

    New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड