Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तंत्रशिक्षण संचालनालय पुणे भरती २०२०

DTE Pune Recruitment 2020

तंत्रशिक्षण संचालनालय, पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा व त्यासह उमेदवाराला प्रयोगशाळेतील अनुभव असावा.
  • फीस – रु. ३००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे, बहिरट पाटील चौक, ओम सुपर मार्केटच्या जवळ, ४१२ ई, शिवाजीनगर, पुणे – ४११०१६

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड