Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DTE औरंगाबाद भरती २०२०

DTE Aurangabad Bharti 2020

संचालक तंत्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथे कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार
  • पद संख्या – ८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस –रु. १५०/- आहे.
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्यचा पत्ता – सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद, शासकीय तंत्रनिकेतनाच्या बाजूला, उस्मानपुरा पत्र पेटी क्र.५१६, औरंगाबाद – ४३१००५
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
कनिष्ठ लिपिक ०२
संचालक ०२
प्रयोगशाळा सहाय्यक ०१
ग्रंथालय परिचर ०१
कामगार ०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज नमुना अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड