DTE औरंगाबाद भरती २०२०
DTE Aurangabad Bharti 2020
संचालक तंत्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथे कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार
- पद संख्या – ८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- फीस –रु. १५०/- आहे.
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
- अर्ज करण्यचा पत्ता – सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद, शासकीय तंत्रनिकेतनाच्या बाजूला, उस्मानपुरा पत्र पेटी क्र.५१६, औरंगाबाद – ४३१००५
रिक्त पदांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | कनिष्ठ लिपिक | ०२ |
२ | संचालक | ०२ |
३ | प्रयोगशाळा सहाय्यक | ०१ |
४ | ग्रंथालय परिचर | ०१ |
५ | कामगार | ०२ |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात – अर्ज नमुना | अधिकृत वेबसाईट |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा