DSRVS भरती २०१९
DSRVS Recruitment 2019
डिजीटल शिक्षा व रोजगार वितरण संस्था येथे विविध पदाच्या एकूण ११,४२१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लॅब सहाय्यक पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे, अध्यापन आणि शिक्षकेतर पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे, सहाय्यक ग्रामविकास अधिकारी पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे तसेच इतर पदांकरिता २० ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – लॅब सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, वेब डिझायनर, डीटीपी ऑपरेटर, सामग्री लेखक,
ग्रंथालय सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, विपणन कार्यकारी, रिपोर्टर, कनिष्ठ सॉफ्टवेअर विकास, संगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग सहाय्यक, इलेक्ट्रीशियन, कनिष्ठ लेखाकार, किरकोळ सहकारी, विपणन सहकारी, संगणक शिक्षक, इतिहास शिक्षक, लोक प्रशासन शिक्षक, इंग्रजी शिक्षक, भूगोल शिक्षक, तांत्रिक सहाय्यक , कनिष्ठ सहाय्यक, प्रोग्रामर, सहाय्यक ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी परिचारिका (शिपाई). - शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- फीस –
- लॅब सहाय्यक
- इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी रु. ६०० /- आहे.
- SC/ ST प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फि रु. ४५० /- आहे.
- इतर पदांकरिता
- UR/ OBC प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फि रु. ४६० /- आहे.
- SC/ ST प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फि रु. ४१० /- आहे.
- लॅब सहाय्यक
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- २१ ऑक्टोबर २०१९ (लॅब सहाय्यक)
- २५ नोव्हेंबर २०१९ (अध्यापन आणि शिक्षकेतर)
- ३० ऑक्टोबर २०१९ (सहाय्यक ग्रामविकास अधिकारी)
- २० ऑक्टोबर २०१९ (इतर पदांकरिता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App