‘ड्रोन पायलट’ प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शुल्क घटणार – नागरी उड्डाणमंत्री | Drone Pilots Bharti 2022
Drone Pilots Bharti 2022
Drone Pilot Training Course
Drone Pilots Bharti 2022 : The fee for the drone pilot training course will be reduced in the next three to four months. Civil Aviation Minister Jyotiraditya Shinde gave this information on Tuesday. He said that the number of institutes running this course will increase. Further details are as follows:-
‘ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शुल्क पुढील तीन ते चार महिन्यात कमी होणार आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की हा अभ्यासक्रम (course) चालवणाऱ्या संस्थांची संख्या वाढणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Drone Pilots Recruitment 2022
- ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की मागील पाच महिन्यांमध्ये विमान नियामक डीजीसीएने ड्रोन वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी २३ संस्थांना मान्यता दिली आहे.
- शिंदे यांनी मोबाइल फोनच्या किमतीचं उदाहरण दिलं.
- भारतात गेल्या काही वर्षांत फोनच्या किमती कशा कमी झाल्या त्याचं उदाहरण त्यांनी दिलं.
- ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, ‘जशी जशी संस्थांची संख्या वाढेल, ड्रोन पायलटांच्या प्रशिक्षणाचा खर्च कमी होईल.
- पुढच्या तीन ते चार महिन्यात हे चित्र दिसू लागेल, कारण अशा संस्थांची संख्या आम्ही वाढवत राहणार आहोत.’
- ज्योतिरादित्य शिंदे पुढे म्हणाले की, ‘देशाला निश्चित स्वरुपात अधिक ड्रोन पायलट्सची आवश्यकता आहे.
- म्हणूनच त्यांच्या मान्यतेच्या प्रक्रियेचे विकेंद्रीकरणा झाले आहे.
- आता केवळ डीजीसीएच ड्रोन स्कूलना प्रमाणित करणार आहे आणि ते ड्रोन स्कूल पायलट्सना प्रमाणपत्र देतील.’
Drone Pilots Bharti 2022
Drone Pilots Bharti 2022 : The government will provide job opportunities to young people looking for jobs. The special is that it does not require a college degree. Civil Aviation Minister Jyotiraditya Shinde said that in the next few years, more than one lakh drone pilots will be recruited in the country. Further details are as follows:-
खुशखबर – सरकार तरुणांना देणार 30 हजार पगाराची नोकरी!! डिग्रीची आवश्यकता नाही
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकार कमाईची संधी देणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कॉलेजच्या डिग्रीची आवश्यकता नाही. पुढील काही वर्षांत देशात जवळपास १ लाखाहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
2030 पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब (Global Drone Hub)बनवण्याचं लक्ष्य आहे. औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी सरकारचे (Government) प्रयत्न सुरु आहेत असं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी ड्रोन पायलट्सच्या (Drone Pilots) भरतीची देखील घोषणा केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्लीत निती आयोगाच्या Experience Studio च लॉन्चिंग केलं त्यावेळी त्यांनी या भरतीची घोषणा केली.
- केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत ड्रोन पायलट्सची बंपर भरती होईल.
- बारावी उत्तीर्ण झालेल्या व्यक्ती ड्रोन पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकतात.
- त्यासाठी कॉलेजच्या डिग्रीची गरज नाही. येणाऱ्या काही वर्षांत जवळपास १ लाख ड्रोन पायलट्सची आवश्कयता भासेल.
- ड्रोन पायलट होण्याची इच्छा असलेल्यांना दोन-तीन महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल.
- ड्रोन पायलटला ३० हजार रुपये मासिक पगार मिळेल, अशी माहिती ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली.
Got a chance to meet & interact with the young &energetic drone community at the launch of @NITIAayog‘s Experience Studio on Drones.Under the leadership of PM Sh @narendramodi ji & the dynamism of our youth,India will rise rapidly to become a global drone hub by 2030.@amitabhk87 pic.twitter.com/jFlhY8wQ1b
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) May 10, 2022
पुढील काही वर्षांत देशात जवळपास 1 लाखाहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलंय. या नोकरीसाठी कॉलेजच्या पदवीची आवश्यकता नाही. केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात ड्रोन पायलट्सची बंपर भरती होण्याची शक्यता आहे.
Drone Pilots Recruitment 2022
ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्लीत निती आयोगाच्या एक्सपीरियन्स स्टुडिओचं लॉन्चिंग केलं. २०३० पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब बनवण्याचं लक्ष्य असल्याचं शिंदे म्हणाले. औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवं तंत्रज्ञान विकसित व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटतं, असं त्यांनी सांगितलं.
Table of Contents