DRDO – कर्मचारी प्रतिभा व्यवस्थापन केंद्र भरती २०१९
DRDO Recruitment 2019
DRDO – कर्मचारी प्रतिभा व्यवस्थापन केंद्र येथे विविध पदांच्या एकूण २२४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड – II, प्रशासकीय सहाय्यक ‘ए’, स्टोअर सहाय्यक ‘ए’, सुरक्षा सहाय्यक ‘ए’, लिपिक, सहाय्यक हलवाई-कम कुक, वाहन चालक ‘ए’, अग्निशमन इंजिन चालक ‘ए’, फायरमॅन
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची तारीख – २१ सप्टेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mumbai Matrochi Bharti nighali nahi ka 12 standard var
तारीख कोणती खरी आहे.