DRDO RAC अंतर्गत विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज – मुदतवाढ

DRDO RAC Recruitment 2021


DRDO RAC Recruitment 2021 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनाकरिता एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 15 नोव्हेंबर 2020 15 जानेवारी 2021 (मुदतवाढ) आहे.

 • शिष्यवृत्तीचे नावएरोस्पेस इंजिनियरिंग / एयरोनॉटिकल इंजिनियरिंग / स्पेस इंजिनियरिंग व रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग
 • पद संख्या – 30 जागा
 • शैक्षणिक पात्रता – (BE/B.TECH: full time four year degree) and Post Graduate (M.TECH/ME: two year full time degree course)
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – १९ जुलै २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020 15 नोव्हेंबर 2020 15 जानेवारी 2021 (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

रिक्त पदांचा तपशील – DRDO RAC Vacancies 2021

DRDO RAC Recruitment

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DRDO RAC Recruitment 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/2ZeKDbt

शुद्धीपत्रक : https://bit.ly/31UOb47

शुद्धीपत्रक : http://bit.ly/35fI64K

ऑनलाईन अर्ज करा : https://rac.gov.in/index.php?lang=en&id=02 Comments
 1. Pratiksha Jangale says

  DRDO job

 2. Kailas Lokde says

  Sir Health Department Requirment in DRDO Any Vaccancy Reserved By India Gov.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड