DRDO RAC भरती २०२०

DRDO RAC Recruitment 2020


DRDO RAC Recruitment 2020 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) येथे वैज्ञानिक बी पदाच्या एकूण १६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाववैज्ञानिक बी
  • पद संख्या – १६७ जागा
  • शैक्षणिक पात्रताप्रथम श्रेणी पदवीधर
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • फीस – रु. १००/- (जनरल (यूआर), ईडब्ल्यूएस आणि ओबीसी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2T9t0rt
ऑनलाईन अर्ज करा : https://rac.gov.in/cgibin/2020/advt_135_result/login.php


Leave A Reply

Your email address will not be published.