तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी -DRDO अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा | DRDO Apprentice Bharti 2024

DRDO Apprentice Online Application 2024

DRDO Apprentice Bharti 2024

DRDO Apprentice Bharti 2024: DRDO (Defence Research & Development Orgnisation) Reaserch Centre Imarat Dr APJ Abdul Kalam Missile Complex invites online applications for the Engagement of Apprentices (Graduate, Diploma and ITI)”. There are a total of 200 vacancies available. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 15th of October 2024. For more details about DRDO Apprentice Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) रिसर्च सेंटर इमरात डॉ एपीजे अब्दुल कलाम मिसाइल कॉम्प्लेक्स अंतर्गत “अप्रेंटिस (पदवीधर, डिप्लोमा आणि ITI)” पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DRDO Apprentice Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस 40
डिप्लोमा अप्रेंटिस 40
ITI अप्रेंटिस 120

Educational Qualification For DRDO Apprentice Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस B.E/B.Tech in [ECE, EEE, CSE, Mechanical, Chemical ]
डिप्लोमा अप्रेंटिस Diploma in [ECE, EEE, CSE, Mechanical, Chemical ]
ITI अप्रेंटिस Fitter, Welder, Turner, Machinist, Mechanic-Diesel, Electronics-Mechanic, Electrician, and
COPA(Computer Operator and Programming Assistant)

Important Documents DRDO Apprentice Arj 2024

a. Signed printout of the Application.
b. 10th Mark sheet and certificate.
c. B.E. / B.Tech / Diploma / ITI Final Mark sheet/ Provisional.
d. Degree / provisional Degree / Diploma / ITI certificate.
e. Caste Certificate (if applicable).
f. PWD Certificate (if applicable).
g. Any Photo ID card issued by Govt. of India like PAN Card / Voter ID / Driving License.
h. Aadhaar Card (Mandatory).
i. Copy of Aadhaar Seeded Bank Pass Book/Statement [Note: It is mandatory to have
Aadhaar Seeded / linked Bank account].
j. Medical fitness certificate issued by a Civil Assistant Surgeon.
k. Two Passport size photographs.

How To Apply For DRDO Apprentice Application 2024

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For drdo.gov.in Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/FFmsl
👉 ऑनलाईन अर्ज करा (अप्रेंटिस पदवीधर, डिप्लोमा)
https://shorturl.at/MK3H3
👉 ऑनलाईन अर्ज करा (अप्रेंटिस ITI)
https://shorturl.at/Y9XUS
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.drdo.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. NAMDEV HARIBHAU CHAPKE says

    My Name NAMDEV HARIBHAU CHAPKE
    Hello…,my education is
    a B.A 2nd year ring
    Pillz Job contact ???

  2. Nikita bhimrao bhutavale says

    Hii..I’m nikita my education is
    a B.A plzz job contact

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड