डॉ. पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावती भरती २०२०
Dr. Punjabrao Deshmukh Polytechnic Amravati Bharti 2020
डॉ. पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावती येथे इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र पदाच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र
- पद संख्या – ८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचे ठिकाण – डॉ. पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक शिवजी नगर, अमरावती
- मुलाखतीची तारीख – ११ फेब्रुवारी २०२० आहे
Important Links |
|
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Thanks You Comments are our inspiration…
Good Job and I like this portal, which gives every opportunity to every youth of India. Thank You for Latest Posts.