Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ ब आर आंबेडकर शिक्षण संस्था वर्धा भरती २०१९

Dr. B. R. Ambedkar Shikshan Sanstha Wardha Bharti 2019

डॉ. बी.आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट येथे पदवीधर शिक्षण सेवक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – पदवीधर शिक्षण सेवक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, उच्च माध्यमिक शिक्षक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकण – मिरज
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा / अर्ज करण्याचा पत्ता – डॉ. बी.आर आंबेडकर शिक्षण संस्था, डॉ. बी.आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ डिसेंबर २०१९ (दु. १२.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड