पर्यटन संचालनालयात नोकरीची उत्तम संधी!! “या” रिक्त पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु | DOT Bharti 2025
DOT Recruitment 2025
DOT Bharti 2025
DOT Bharti 2025: The recruitment notification has been declared from the Department of Tourism and Cultural Affairs for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the “Principal, Senior Professor, Professor, Assistant Professor” posts. Eligible and interested candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 18th of June 2025. For more details about DOT Bharti 2025.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत “प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक” रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtratourism.gov.in/
DOT Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 01 पद |
वरिष्ठ प्राध्यापक | 02 पदे |
प्राध्यापक | 03 पदे |
सहाय्यक प्राध्यापक | 03 पदे |
Salary Details For Directorate of Tourism Bharti 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राचार्य | 120000/- |
वरिष्ठ प्राध्यापक | 70000/- |
प्राध्यापक | 40000/- |
सहाय्यक प्राध्यापक | 35000/- |
How To Apply For DOT Recruitment 2025
- या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.maharashtratourism.gov.in Bharti 2025 |
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/Zdjcv |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.maharashtratourism.gov.in/ |
Table of Contents