कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत “या” पदाकरिता मुलाखती आयोजित! । DOA Maharashtra Bharti 2022
DOA Maharashtra Bharti 2022
DOA Maharashtra Bharti 2022
DOA Maharashtra Bharti 2022: DOA Maharashtra (Directorate of Art Maharashtra State) has announces recruitment notification for the post of “Visiting Lecturer”. Intersted and eligible candidates may attend the walk in interview on 14th of December 2022. The official website of DOA Maharashtra is doa.maharashtra.gov.in. More details are as follows:-
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत “अभ्यागत अधिव्याख्याता” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 डिसेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अभ्यागत अधिव्याख्याता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – कला संचालनालय, सर ज. जी. कला शाळा आवार, डॉ. डी. एन. रोड, मुंबई
- मुलाखतीची तारीख – 14 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – doa.maharashtra.gov.in
Educational Qualification For DOA Maharashtra Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अभ्यागत अधिव्याख्याता | 1. भारतीय विदेशी विद्यापीठांतील संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा 2. संबंधित विषयात व्यावसायिक कामगिरी असलेला पारंपरिक आणि व्यावसायिक कलाकार असावा. (a) प्रख्यात / प्रतिष्ठित पारंपरिक मास्टर्स अंतर्गत अभ्यास केला आहे आणि संबंधित विषयाचे स्पष्टीकरण देण्याचे ज्ञान असावे. (b) आकाशवाणी/ दूरदर्शनमधील टीव्हीचा उच्च दर्जाचा कलाकार आणि (c) संबंधित विषय स्पष्ट करण्याची क्षमता आणि त्या विषयातील उदाहरणांसह सिद्धान्त शिकविण्यासाठी पुरेसे ज्ञान असावे. आणि अनुभव : किमान १० वर्षे संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक किंवा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
Salary Details For DOA Mumbai Bharti 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अभ्यागत अधिव्याख्याता | प्रति तास रु. 750/- |
Selection Process For DOA Recruitment 2022
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलेली कागदपत्रे सोबत आणावी.
- उमेदवारांनी मुलाखतीला संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
- उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवार 14 डिसेंबर 2022 तारखेला सकाळी 11.०० वाजता मुलाखतीकरिता हजर राहतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Directorate of Art Maharashtra State Bharti 2022 | doa.maharashtra.gov.in Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3VIwSOp |
✅ अधिकृत वेबसाईट |
doa.maharashtra.gov.in |
Table of Contents