DMM Ayurved Mahavidyalaya Yavatmal Bharti 2021 | डी.एम.एम. आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती
DMM Ayurved Mahavidyalaya Yavatmal Bharti 2021
DMM Ayurved Mahavidyalaya Yavatmal Recruitment 2021 Details
DMM Ayurved Mahavidyalaya Yavatmal Bharti 2021: The offline Application invited for Principal, Professor, Associate Professor, Assistant Professor posts in the D.M.M. Ayurved Mahavidyalaya Yavatmal. Interested and eligible candidate can apply before the lasts date. More details is given below:-
DMM Ayurved College Yavatmal Recruitment 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दयाभाई माओजी मजीठिया आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 16+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 16+ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- निवड प्रक्रिया – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता –सचिव, D.M.M. आयुर्वेद महाविद्यालय, शिवाजी नगर, आर्णी रोड, यवतमाळ – 445001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For DMM Ayurved Mahavidyalaya Yavatmal Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3nqwaGI |
✅ अधिकृत वेबसाईट | www.dmmamy.in |
Table of Contents