DMER स्पर्धा परिक्षा -२०२३ तांत्रिक संवर्गातील पदांची मुळ कागदपत्र पडताळणी तारीख जाहीर । DMER Mumbai Document Verification Schedule

DMER Technical Cadre Document Verification Date

DMER Mumbai Document Verification Schedule: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/ होमीओपॅथीक / महाविद्यालय व रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातंर्गत गट-क तांत्रिक/ अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदासाठी सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांसाठी टी.सी.एस. आय.ओ.एन. कपंनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती. दिनांक ०३.१२.२०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार दिनांक १०.१२.२०२४ रोजी काही पदनामातील गुणवत्ता धारक उमेदवारांची मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. पडताळणीअंती असे निदर्शनास आले की, खालील पदनामातील गुणवत्ताधारक उमदेवारांना समुपदेशन प्रक्रियेकरिता बोलविण्यात आले नव्हते. तरी खालील नमुद पदनामातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, मुळ कागदापत्रे व त्याच्या छायाप्रतीसह सोमवार दिनांक २३ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी १०.०० संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, ४ था मजला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, फोर्ट, मुंबई ४०० ००१. येथे उपस्थित रहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


DMER Mumbai Document Verification Schedule: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/ होमीओपॅथीक / महाविद्यालय व रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातंर्गत गट-क तांत्रिक/अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदासाठी सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांसाठी टी.सी.एस. – आय.ओ.एन. कपंनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती. सदर परीक्षेतील गुणवता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजु झालेले नाहीत, अशी रिक्त पदे व ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेली मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायाकिंत प्रती घेवून प्रमाणपत्र पडताळणी करीता खालील नमुद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे. यापुर्वी ज्या उमेदवारींची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे, अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहु नये. तसेच, जे उमेदवार दिनांक १७ ऑक्टाबर, २०२३ ते ०१ नोव्हेंबर, २०२३ तसेच दिनांक २९.०४.२०२४ ते ०२.०५.२०२५ या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहु नये..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DMER COT Exam Document Verification Date

DMER COT Exam Document Verification Date

DMER Mumbai Document Verification Schedule

Download DMER Mumbai Document Verification Schedule

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड