DMER परीक्षेचा अभ्यासक्रम हे सारखेच असल्याने सदरहू पदांची परीक्षा एकाच दिवशी – प्रवेशपत्र डाउनलोड करा !! DMER Admit Card Download 2023
DMER Admit Card Download 2023
DMER Admit Card Download 2023 – www.med-edu.in
DMER Admit Card Download 2023 – The Latest Update – the Directorate of Medical Education and Research, Mumbai has just released the DMER Maharashtra Admit Card 2023 today, June 7. Candidates who are going to appear in the examination can check and download the hall ticket from the official website at med-edu.in, the site may take a time to load due to traffic, but keep visiting us for downloading Admit Card. The competitive examination is scheduled to be conducted in three sessions between June 12 to June 20, 2023 at various exam centers in Maharashtra for DMER Admit Card Download 2023.
महत्वाचा अपडेट – DMER परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र प्रकाशित झाले आहेत, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्यााखालील शासकीय वैद्यकीय/दंत/ आयुर्वेद/ होमीओपॅथीक / महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य़ केंद्र विभागातंर्गत गट क परिचर्या व तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त़ पदे सरळसेवेने भरण्याकरीता स्पर्धा परिक्षा -२०२३ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परिक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दि.12 जून ते दि.20 जून, 2023 या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. परिक्षार्थींना परिक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ याबाबतची सविस्तर माहिती प्रवेशपत्रावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . सदरचे प्रवेशपत्र आपल्या लॉगीन आईडीवर तपासावे. ही बाब परिक्षार्थींना SMS व E-Mail व्दारे कळविण्यात आली आहे. उमेदवारांसाठी लॉगिन आणि प्रवेशपत्र लिंक खाली दिलेली आहे, त्यावरुन आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच DMER परीक्षा २०२३ पॅटर्न, अभ्यासक्रम PDF व निवड प्रक्रिया येथे बघा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच सर्व अपडेट्ससाठी आपण या लिंक वरून व्हाट्सअँप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता.
महाराष्ट्र टाईम्स या मराठी वर्तमान पत्रामध्ये शुक्रवार दिनांक १० जून, २०२३ रोजी “डीएमईआर च्या दोन्ही परीक्षा एकाच वेळी” या मथळया खाली प्रसिध्द करण्यात आलेल्या बातमीची कात्रणाबाबतच पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
१) क्ष-किरणतंत्रज्ञ व क्ष- किरण सहाय्यक, या दोन्ही पदांचे अभ्यासक्रम हे सारखेच असल्याने सदरहू पदांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
२) लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक या पदांचा अभ्यासक्रम हे सारखेच असल्याने सदरहू पदांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचा अभ्यासक्रम हे सारखेच असल्याने सदरहू पदांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. परंतु उक्त पदांची गुणवत्ता यादी ही स्वतंत्र असणार आहे.
DMER Recruitment Exam 2023 Schedule
DMER has Published Full Exam Time Table on its Official Handle. Aspirants who are Going To Appear For DMER Exam 2023 must Check DMER Exam Time Table before going to exam. Click On Below Link To Download Whole DMER Mumbai Exam Time Table 2023:
Click Here To Download Time Table
DMER Admit Card Download 2023 : Directorate of Medical Education & Research (DMER) Mumbai has Published 5155 vacancies for various posts under Group B And Group C. Those candidates who had applied for DMER Bharti 2023 now awaiting for DMER Recruitment 2023 admit card.Here is a Big Update for DMER Exam, DMER will soon release an admit card on its official Site. As of now, DMER COT has published DMER Exam Date. As per this Exam is scheduled from from June 12 to June 20, 2023. Candidates can visit this page to Know How to Download DMER Mumbai Bharti Hall Ticket 2023
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग ने यापूर्वीप्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरिक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर/प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरेपीस्ट / व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षीका / वॉर्डन वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका, अंधारखोली सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ / ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ, विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलेसिस तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार / सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री / बॅचफिटर, अधिपरिचारीका, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका 5155 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरूनवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दि.12 जून ते दि.20 जून, 2023 या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे..
Kindly login with your application form Credentials and Download the Admit Card.
Instruction to download the Admit Card: –
Step 1: – Candidates need to login with their application form credentials.
Step 2: – Click on “Apply Post” tab.
Step 3: – Click on “Eye” Button on “actions” tab.
Step 4: – Click on Admit card tab and download your admit card
Request you to kindly carry original admit card along with relevant documents as mentioned in the admit card
सरळसेवा स्पर्धा परिक्षा -२०२३ बाबत सूचना
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्यााखालील शासकीय वैद्यकीय/दंत/ आयुर्वेद/ होमीओपॅथीक / महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य़ केंद्र विभागातंर्गत गट क परिचर्या व तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त़ पदे सरळसेवेने भरण्याकरीता स्पर्धा परिक्षा -२०२३ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परिक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दि.12 जून ते दि.20 जून, 2023 या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे.
DMER Recruitment 2023 Admit Card
- पद सख्या – ६०००+ जागा (स्टाफ नर्स : ३०००+) – अधिपरिचारिकांची ३,९७४ पदे भरली जाणार असून त्यातील १९५४ पदे खुल्या संवर्गासाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी ३२१ आणि अनुसूचित जातीसाठी ३३८ पदे तर उर्वरित पदे इतर संवर्गासाठी आहेत.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer to PDF)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्हे
Directorate of Medical Education & Research Admit Card 2023
As per the notice released, the Directorate of Medical Education & Research Admit Card 2023 will be released soon at www.med-edu.in. The Directorate of Medical Education & Research 2023 Exam will be conducted at different centers located in different cities across Maharashtra State. Check important details about DMER COT Admit Card Release Date from the below table.
DMER Admit Card 2023 |
|
Organisation | Directorate of Medical Education & Research |
Exam Name | DMER Group B and DMER Group C |
Category | Admit Card |
Status | Published |
DMER Mumbai Admit Card 2023 | Download From Given Link |
DMER Exam Date 2023 | June 12 to June 20, 2023 |
Mode of Exam | Online (Computer-based Test) |
DTP Exam Centres | Across Maharashtra |
Official Website | www.med-edu.in |
Steps to Download DMER Mumbai Bharti Hall Ticket 2023
आपले प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे या बद्दल स्टेप्स खालील प्रमाणे आहेत.
DMER 2023 Admit Card Link for Directorate of Medical Education & Research Test 2023 has been uploaded on the official website and the candidates can access the DMER Hall Ticket by following the below-mentioned steps-
Step 1: Visit the official website of DMER at www.med-edu.in
Step 2: Scroll down and click on the ‘Download DMER COT Admit Card 2023’ link appearing at the bottom of the homepage.
Step 3: A login page appears on a new page, enter your registration number & password.
Step 4: Enter the Application/ Registration ID and password or date of birth.
Step 5: Click on the ‘Sign in‘ tab and DMER COT Hall Ticket appears on the screen.
Step 6: Download the DMER MED Admit Card 2023 and check all the information given on the admit card and keep a copy of the admit card in hand until the admission process is complete.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र लिंक(Admit Card Link for DMER Exam)
Important Links For www.med-edu.in Admit Card 2023
|
|
सिलॅबस व परीक्षा स्वरूप | पूर्ण माहिती वाचा |
हॉल तिकीट डाउनलोड लिंक | Download Link 1 | Download Link 2 |
????पूर्ण जाहिरात बघा | Click Here |
Maha DMER Admit Card 2023 Download, Print Online
Table of Contents