DLSA Nanded Bharti 2023 | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु, अर्ज करा!!

DLSA Nanded Bharti 2023

DLSA Nanded Bharti 2023

DLSA Nanded Bharti 2023: DLSA Nanded (District Legal Services Authority, Nanded) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of Para Legal Volunteers”. There are a total of 50 vacancies available to fill the posts. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 17th of June 2023. More details are as follows:-. More details are as follows:-

मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या विविध कायदेविषयक शिबीर व कार्यक्रमांसाठी Scheme for PLV (Revised) & Module for the orientation-Induction- Refresher Courses for PLV Training- Modalities: मार्गदर्शक सुचनेनुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे पुढील एक वर्षाच्या कालावधीकरीता नव्याने “विधी स्वयंसेवकांची” नेमणुकी करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे एकूण 50 विधी स्वयंसेवकांची नियुक्ती करणे आहे. उपरोक्त पात्रतेच्या अनुषंगाने इच्छुक व्यक्तींनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह दिनांक 17 जुन, 2023 पर्यंत नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयात अर्ज दाखल करावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावविधी स्वयंसेवक
  • पदसंख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख17 जुन, 2023
  • अधिकृत वेबसाईट – nanded.gov.in

नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर | Nanded District Court Selection List

DLSA Nanded Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
विधी स्वयंसेवक 50 पदे

Educational Qualification For DLSA Nanded Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी स्वयंसेवक विधी स्वयंसेवक म्हणून नेमणुकीसाठी खालील व्यक्ती अर्ज करु शकतात:

1. शिक्षक (निवृत्त शिक्षकासह )

2. निवृत्त शासकीय कर्मचारी किंवा जेष्ठ नागरीक

3. एम.एस.डब्लु. विद्यार्थी आणि शिक्षक

4. अंगणवाडी सेविका

5. डॉक्टर / चिकित्सक

6. विद्यार्थी/ विधी विद्यार्थी (आजपावेतो विधीज्ञ म्हणून नोंद नसलेले)

7. गैर राजकीय, सेवाभिमुख स्वयंसेवी संस्था आणि क्लबचे सदस्य.

8. महिला अतिपरिचित गटाचे सदस्य, मैत्री संघ आणि उपेक्षित / असुरक्षित गटांसह इतर स्वयं सेवी बचत गट महिला सदस्य.

How To Apply For District Legal Services Authority Nanded Bharti 2023

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन, 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For DLSA Nanded Jobs 2023

  • सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • आलेल्या अर्जातून चाळणीद्वारे उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल.
  • दाखल अर्जाच्या संख्येनुसार अर्जदारांना मुलाखतीची तारीख स्वतंत्ररित्या  मा. जिल्हा न्यायालय, नांदेड च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For District Legal Services Authority Nanded Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/dEMX9
???? अर्ज नमुना
https://shorturl.at/dEMX9
✅ अधिकृत वेबसाईट
nanded.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड