विभागीय आयुक्त नागपूर भरती जाहिरात प्रकाशित – त्वरित अर्ज करा!! | Divisional Commissioner Nagpur Bharti 2025
Divisional Commissioner Nagpur Offline Application 2025
Vibhagiya Ayukta Nagpur Bharti 2025
Divisional Commissioner Nagpur Bharti 2025: Divisional Commissioner Nagpur has invited applications from interested and eligible candidates for the various vacant posts of “Legal Officer”. There is a 01 vacant post available. Eligible candidates apply before the last date. The last date of submission of application should be the 22th of January 2025. For more details about Divisional Commissioner Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
विभागीय आयुक्त, नागपूर विभाग अंतगर्त “विधी अधिकारी” पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय आयुक्त कार्यालय, जुने सचिवालय, सिव्हील लाईन्स, नागपूर-440001.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट : nagpur.gov.in
Vibhagiya Ayukta Nagpur Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
विधी अधिकारी | 01 |
Educational Qualification For Vibhagiya Ayukta Nagpur Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी |
|
Salary Details For Vibhagiya Ayukta Nagpur Arj 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी | एकत्रित मानधन रू. 30,000/- (रू. तिस हजार फक्त) दुरध्वनी व प्रवास खर्च रु. 5000/- (रु. पाच हजार फक्त) इतकी ठोक रकम. |
How to Apply For Divisional Commissioner Nagpur Division Job 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदाराने अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व कागगपत्रे व प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रती जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे.
- त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nagpur.gov.in Application 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/cdEK9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
nagpur.gov.in |
Table of Contents