Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विभागीय आयुक्त नागपूर भरती जाहिरात प्रकाशित – त्वरित अर्ज करा!! | Divisional Commissioner Nagpur Bharti 2023

Divisional Commissioner Nagpur Bharti 2023

Vibhagiya Ayukta Nagpur Bharti 2023 Details

Divisional Commissioner Nagpur Bharti 2023: Divisional Commissioner Nagpur has invited applications from interested and eligible candidates for the various vacant posts of “Legal Officer”. Eligible candidates apply before the last date. The last date of submission of application should be the 15th of March 2023. The official website of Divisional Commissioner Nagpur is nagpur.gov.in. Further details are as follows:-

विभागीय आयुक्त, नागपूर विभाग अंतगर्त “विधी अधिकारी” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट : nagpur.gov.in

How to Apply For Divisional Commissioner Nagpur Division Recruitment 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जदाराने अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व कागगपत्रे व प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रती जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  7. दिनांक १५/०३/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची दिनांक २०/०३/२०२३ पर्यंत छाननी करून दिनांक २१/०३/२०२३ रोजी पात्र उमेदवारांच्या अर्जाची यादी http://nagpur.nic.in या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Vibhagiya Ayukta Nagpur Recruitment 2023

  1. उमेदवारांचे प्राविण्य पडताळणी आवश्यकता वाटल्यास लेखी चाचणी अथवा प्रत्यक्ष मुलाखत (तोंडी) घेण्यात येईल.
  2. याबाबतची सुचना दिनांक २४/०३/२०२३ रोजी संकेतस्थळावर तसेच कार्यालयाचे सुचना फलकावर लावून प्रसिद्ध करण्यात येईल.
  3. अंतीम निवड झालेल्या उमेदवराचे नाव यथावकाश कार्यालयाचे सुचना फलकावर तसेच संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  4. निवड झालेल्या उमेदवाराने विहीत नमुन्यातील करारनामा करून देणे बंधनकारक आहे. करारनामा करून दिल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास कंत्राटी पद्धतीने नेमणूक करीत असल्याचे आदेश देण्यात येतील.
  5. या प्रक्रीयेमध्ये बदल करण्याचा अथवा स्थगीत / रद्द करण्याचा अधिकार विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष, विभागीय निवड समिती यांना राहील व त्यांचा निर्णय अंतीम असेल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Divisional Commissioner Nagpur Vacancy 2023 | nagpur.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/cdEK9
✅ अधिकृत वेबसाईट
nagpur.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड