दीव दमण खेलो इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!! | Diu Daman Khelo India Bharti 2025
Diu Daman Khelo India Recruitment 2025
Diu Daman Khelo India Bharti 2025
Diu Daman Khelo India Bharti 2025: Diu Daman Khelo India has declared the recruitment notification for the various vacant posts of “High Performance Manager (HPM), Physiotherapist Grade-II, Physiotherapist Grade-I, Masseur Grade-II (Male & Female)”. There are total of 05 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Daman. Interested and eligible candidates can submit their application to the given mentioned address below before the last date. The date of submission of application is 26th of May 2025. For more details about Diu Daman Khelo India Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
दीव दमण खेलो इंडिया अंतर्गत “हाय परफॉर्मन्स मॅनेजर (एचपीएम), फिजिओथेरपिस्ट ग्रेड-II, फिजिओथेरपिस्ट ग्रेड-I, मसाजर ग्रेड-II (पुरुष आणि महिला)” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – हाय परफॉर्मन्स मॅनेजर (एचपीएम), फिजिओथेरपिस्ट ग्रेड-II, फिजिओथेरपिस्ट ग्रेड-I, मसाजर ग्रेड-II (पुरुष आणि महिला)
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक-सह-सचिव कार्यालय, नवीन क्रीडा संकुल, सिल्वासा – 396230 (दादरा आणि नगर हवेली)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.daman.nic.in/
Diu Daman Khelo India Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
हाय परफॉर्मन्स मॅनेजर (एचपीएम) | 01 |
फिजिओथेरपिस्ट ग्रेड-II | 01 |
फिजिओथेरपिस्ट ग्रेड-I | 01 |
मसाजर ग्रेड-II (पुरुष आणि महिला) | 02 |
Salary Details For Diu Daman Khelo India Recruitment 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
हाय परफॉर्मन्स मॅनेजर (एचपीएम) | Rs. 1,00,000/- to 1,50,000/ |
फिजिओथेरपिस्ट ग्रेड-II | Rs.60,000/- to 80,000/- |
फिजिओथेरपिस्ट ग्रेड-I | Rs.40,000/- to 60,000/- |
मसाजर ग्रेड-II (पुरुष आणि महिला) | Rs.35,000/- |
How To Apply For Diu Daman Khelo India Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For daman.nic.in Khelo India Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/cilqz |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.daman.nic.in/ |
Table of Contents
Comments are closed.