District Tuberculosis Center Sangli Bharti 2022 | जिल्हा क्षयरोग केंद्र सांगली येथे पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा
District Tuberculosis Center Sangli Bharti 2022
District Tuberculosis Center Sangli Recruitment 2022 Details
District Tuberculosis Center Sangli Bharti 2022: National Tuberculosis Elimination Program (NTEP) is published advertisements for various posts for District Tuberculosis Control Committee Sangli. The last date to apply for this Bharti is the 07th of February 2022. Further details are as follows:-
National Tuberculosis Elimination Program Bharti 2022 | NTEP Sangli Bharti 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिति सांगली येथे वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, लेखापाल, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, लेखापाल, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पद संख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – Any Bachelors Degree/ Graduate in Commerce/ M.sc (Refer PDF)
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- नोकरी ठिकाण – सांगली
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग केंद्र, न्यू IHR वसतिगृह पद्मभूषण वसंतरावदादा पाटील शसकीय रुग्णालय आवार सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For District Tuberculosis Center Sangli Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3L68u4g |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.tbcindia.gov |
✅ अधिकृत वेबसाईट |
arogya.maharashtra.gov.in |
Table of Contents