Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा कार्यालय पालघर भरती २०२०

District Office Palghar Bharti 2020

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, पालघर येथे विधी अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय पालघर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37eK0la

अर्ज नमुना : http://bit.ly/2TFbMDj

अधिकृत वेबसाईट : https://palghar.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड