जिल्हा रुग्णालय ठाणे येथे 1000+पदांची भरती जाहिरात येणार! | District Hospital Thane Bharti 2025

District Hospital Thane Recruitment 2025

District Hospital Thane Bharti 2025

मित्रांनो, एन महत्वाची बातमी समोर आली आहे, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची एक मोठी संधी आली आहे. मंत्रालयातर्फे दिलेल्या माहिती नुसार, एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी, असे निर्देश दिले. या नवीन निर्देशामुळे रिक्त पदांची भरती लवकरच सुरु होणार असल्याचे समजते. आज या रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या विशेष बैठकीत दिले. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचनाही यावेळी दिल्या. तेव्हा हि एक मोठी पदभरती राहील असे समजते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

District Hospital Thane Bharti 2025

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मागील अपडेट्स 

District Hospital Thane Bharti 2024:District Hospital Thane  has invited application for the posts of “Medical Officer, Counselor, Lab Technician, Data Manager”. There are total of 08 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Application is to be done in offline mode. Last date to apply is 14th of August 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 20th of August 2024. For more details about District Hospital Thane Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा रुग्णालय ठाणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा व्यवस्थापक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

 

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा व्यवस्थापक
  • पदसंख्या08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणठाणे
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे, जिल्हा एड्स प्रतिबंधक अँड कंट्रोल युनिट (DAPCU), प्रादेशिक मानसिक रुग्णालयाच्या मागे, परबवाडी, ठाणे (पश्चिम) – 400 604
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑगस्ट 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख – 20 ऑगस्ट 2024
  • मुलाखतीचा पत्ता – सिव्हिल सर्जन कार्यालय, व्ही.एस.जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटलच्या मागे, परबवाडी, ठाणे (प.)
  • अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/

District Hospital Thane Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 01
समुपदेशक 04
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 02
डेटा व्यवस्थापक 01

Educational Qualification For District Hospital Thane Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी Essentially be an MBBS
समुपदेशक Graduate degree
प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.Sc in Medical Laboratory Technology (BMLT) or BMLS Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) or DMLS
डेटा व्यवस्थापक
  • Graduate (B.Com. graduates preferred) and Diploma in Computer Application from Govt. recognized institute or university
  • D.O.E.A.C.C or MS-CIT from Govt. recognized institute or university

Salary Details For District Hospital Thane Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 72,000/-
समुपदेशक Rs. 21,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 21,000/-
डेटा व्यवस्थापक Rs. 21,000/-

How To Apply For District Hospital Thane Job 2024

  • उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज  करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thane.nic.in Notification 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/ghqCT
✅ अधिकृत वेबसाईट
https://thane.nic.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    District Hospital Thane Bharti 2025

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड