जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती २०२०

District Hospital Osmanabad Bharti 2020


District Hospital Osmanabad Bharti 2020 : जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – MBBS Degree/Diploma
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी बैठक सभागृह उस्मानाबाद
  • मुलाखतीची तारीख – २ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2NDGqsC
अधिकृत वेबसाईट : https://osmanabad.gov.in/


1 Comment
  1. Manjushri Gorakh Waghmare says

    Lab technician vacancy Ahe ka? Dist. Osmanabad.
    B.sc. PGDMLT.

Leave A Reply

Your email address will not be published.