जिल्हा रुग्णालय भंडारा भारती 2019

District Hospital Bhandara Bharti 2019

जिल्हा रुग्णालय भंडारा येथे वैदकीय अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ३ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS/PG डिप्लोमा/ पदवी, BAMS, MBBS/PG असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५८ पेक्षा जास्त नसावे .
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • अर्ज करण्याचा पत्ता –  प्रशासकीय अधिकारी / आस्थापना विभाग कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा ४४१९०४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑगस्ट २०१९
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – ७ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.00 वाजता ) आहे.
  • मुलाखातीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा.
  • विशेष कागदपत्र – एमबीबीएस व विशेषज्ञ पदासाठी पदव्युतर पदवी / पदविका यांचे सर्व वर्षाचे गुणपत्रिका, पदविका / पदवी प्रमाणपत्र, वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट सैजाचा फोटो व इतर आवश्यक प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !