छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय रुग्णालयातील ६५ टक्के जागा रिक्त! | District Hospital Aurangabad Bharti 2023

District Hospital Aurangabad Bharti 2023

District Hospital Aurangabad Bharti 2023

District Hospital Aurangabad Bharti 2022:  In this regard, District Health Officer Dr. Abhay Dhanorkar said that it is essential for pregnant women and lactating women to take calcium supplements for 180 days. However, the supply of these pills has been stopped from the government for the past six months. However, these tablets were supplied to pregnant and lactating women for four months from the stock available at the district level. Now local level purchase instructions have been received for these tablets.

 

एकीकडे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा बळकट करण्याच्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये सुमारे ६५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. दुसरीकडे, गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य केंद्रांत गरोदरमाता व स्तनदामातांसाठी आवश्यक लोहयुक्त तसेच कॅल्शियमच्या गाेळ्यांचा ठणठणाट आहे. यावरून जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्यसेवाच ‘कोमात’ असल्याचा प्रत्यय येतोय. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, गरोदरमाता व स्तनदामातांना १८० दिवस लोकयुक्त तसेच कॅल्शियमच्या गाेळ्या घेणे अत्यावश्यक असते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून शासनाकडून या गोळ्यांचा पुरवठाच बंद आहे. तथापि, जिल्हास्तरावर उपलब्ध साठ्यातून चार महिन्यांपर्यंत गरोदरमाता व स्तनदामातांना या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. आता स्थानिक पातळीवर या गोळ्या खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्राथमिक आरोग्य केंद्रांत येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात. गंभीर रुग्ण आल्यास त्यास जिल्हा रुग्णालय अथवा घाटीत रेफर केले जाते. याशिवाय, आरोग्य केंद्रांत पहिली प्रसूतीसाठी केली जात नाही. पहिली प्रसूती नॉर्मल असेल, तर दुसरी प्रसूती आरोग्य केंद्रात केली जाते. सिझर प्रसूती केंद्रांत केली जात नाही. एवढेच नाही, तर जिल्ह्यातील ५१ पैकी एकाही आरोग्य केंद्रांमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर नाहीत.

 

१३ डॉक्टरांची पदे रिक्त
प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्ह्यात १३ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. याशिवाय २७५ परिचारिका (एएनएम), १०० बहुउद्देशीय आरोग्य सेवकांची (एमपीडब्ल्यू) पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, शिपायांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे आरोग्य केंद्रांची स्वच्छताच होत नाही. काही ठिकाणी उपलब्ध असलेला शिपाई दिवसा ‘ओपीडी’चे काम करून निघून जातो. त्यामुळे अनेक आरोग्य केंद्रांमध्ये अस्वच्छता पसरलेली आहे.

 

एकाच वेळी अनेक योजनांचा भार
दैनंदिन बाह्यरुग्ण सेवा तसेच प्राथमिक उपचाराव्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा भार उपलब्ध कर्मचाऱ्यांवर आहे. सध्या मिशन इंद्रधनुष्य, गोल्डन कार्ड, घरोघरी जाऊन टीबी, कुष्ठरोगी शोधणे, १८ वर्षे वयापुढील व या वयाखालील मुलांची तपासणी करणे, आयुष्यमान भव या योजनांमध्ये तपासणी करणे व त्याची ऑनलाइन नोंदणीची कामे करावी लागतात. त्यामुळेही आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे.

 

प्रत्येकालाच हवे खोकल्याचे औषध
१५ ऑगस्टपासून नि:शुल्क रुग्णसेवा सुरू झाल्यामुळे ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २७९ उपकेंद्रांत येणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. जिल्हाभरात रोज सरासरी १० ते १२ हजार रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, किरकोळ सर्दी, ताप, खोकला असलेला प्रत्येक रुग्ण खोकल्याच्या औषधाची बाटली, खाजेचा मलम, टॉनिकच्या बाटलीची मागणी करत असतो. परिणामी, या औषधाची अनावश्यक मागणी वाढली असून, गरजू रुग्णांनाच ती दिली जाते. प्रत्येकालाच या औषधाचा पुरवठा करणे शक्य नाही, असे डाॅ. धानोरकर यांनी सांगितले.

 


District Hospital Aurangabad Bharti 2023: District Hospital Aurangabad is going to recruit for “Adhoc Medical Officer Group A” posts. The job location for this recruitment is Aurangabad. Received candidates direct Interview will be held on 01st and 15th of every month and next date if that day is a holiday will come.  More details are as follows:-

जिल्हा रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत “तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. प्राप्त उमेदवारांची थेट मुलाखत दर महिन्याच्या 01 आणि 15 तारखेला घेतली जाईल आणि त्या दिवशी सुट्टी असल्यास पुढील तारखेला घेण्यात येईल.

  • पदाचे नावतदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • वयोमर्यादा – 58 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीखदर महिन्याच्या 01 आणि 15 तारखेला
  • अधिकृत वेबसाईट – aurangabad.gov.in 

Educational Qualification For District Hospital Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर / पदवीका ( विशेषज्ञ)

Salary Details For District Hospital Aurangabad Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ
  • आदिवासी व दुर्गम काम करणारे एम. बी. बी. एस. अर्हताधारकांना दरमहा रु.८०,०००/- आणि इतर भागांसाठी त्यांना मासीक रु. ७५,०००/-
  • आदिवासी व दुर्गम काम करणारे अहर्ताधारक यांना दरमहा रु.,०००/- व इतर भागांसाठी दरमहा रु.८५,०००/- हजार

District Hospital Aurangabad Vacancy 2023 – Important Documents 

  • सर्व विषयाचे गुणपत्रिका, पदवी/पदवीका
  • वयाचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल प्रमाणपत्र,
  • आधारकार्ड आणी
  • अलीकडील पासपोर्ट साईजचे दोन फोटो
  • इतर आवश्यक सर्व कागदपत्रपत्रे

Selection Process For District Hospital Aurangabad Jobs 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • वरील पद ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • प्राप्त उमेदवारांची थेट मुलाखत दर महिन्याच्या 01 आणि 15 तारखेला घेतली जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For aurangabad.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/HSYZ0
✅ अधिकृत वेबसाईट
aurangabad.gov.in 

 


District Hospital Aurangabad Recruitment 2022 Details

District Hospital Aurangabad is going to recruit for Adhoc Medical Officer Posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद अंतर्गत तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज समक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – तदर्थ वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • अर्ज पद्धती – समक्ष
  • अर्ज करण्याचा पत्ता – कक्ष क्रमांक 61, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
  • अधिकृत वेबसाईट – aurangabad.gov.in 

How To Apply For Civil Hospital Aurangabad Bharti 2022

  1. या भरतीसाठी अर्ज फक्त समक्ष सादर करायचा आहे, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  2. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  3. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरले ला असावा.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.
  6. उमेदवारांनी प्रत्येक पदांसाठी एक स्वतंत्र अर्ज करावा.

Important Instruction For Jilha Rugnalaya Aurangabad Bharti 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. वरील पद ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत.
  4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For District Hospital Aurangabad Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/zSZjW1s
✅ अधिकृत वेबसाईट
aurangabad.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड