जिल्हा रुग्णालय अहमदनगर भरती २०२०

District Hospital Ahmednagar Recruitment 2020


District Hospital Ahmednagar Recruitment 2020 : जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर येथे वैद्यकीय अधिकारी व प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी व प्रयोगशाळा सहाय्यक
 • पद संख्या – ४ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • नोकरी ठिकाण – अहमदनगर
 • ई-मेल पत्ता – csoffice127@rediffmail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2SH6C8A
अधिकृत वेबसाईट : http://nagarzp.gov.in/


2 Comments
 1. Laxmi says

  Gnm 2 year 2019-2020 exam updet information?

 2. Poonam Shinde says

  Sir mi job sathi mail send kela hota tr tyachi list kuthe baghyla milel covid19 sathi lab Technician sathi mail vr application send kele hote.
  Poonam R Shinde
  Msc microbiology

Leave A Reply

Your email address will not be published.