जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल वर्धा मध्ये “या” रिक्त पदांकरिता करा अर्ज | District General Hospital Wardha Bharti 2024

District General Hospital Wardha Bharti 2024

Civil Hospital Wardha Recruitment 2024

District General Hospital Wardha Bharti 2024: Civil Surgeon, District Civil Hospital Wardha, Invites eligible candidates for the ” Lab Technician post for their appointment on contract basis under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS), Wadala, Mumbai. The last date for submission of application is the  20th of August 2024. Further details are as follows:-

सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे “लॅब टेक्निशियन” पदाची 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – लॅब टेक्निशियन
  • पद संख्या – 03जागा
  • शैक्षणिक पात्रता – BSc  (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सिव्हिल सर्जन कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, नेताजी सुभाष चौक इतवारा बाजार तालुका वर्धा जवळ, वर्धा 442001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – wardha.gov.in

District General Hospital Wardha Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
लॅब टेक्निशियन 03 पद

Educational Qualification For Civil Hospital Wardha Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लॅब टेक्निशियन
B.Sc. in Medical Laboratory Technology (BMLT) or BMLS / Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) or DMLS + Experience.

Salary Details For District General Hospital Wardha Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
लॅब टेक्निशियन Rs. 21,000/- per month

Selection Process For Civil Hospital Wardha Jobs 2024

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • नमुद मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा हरकती यांचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज 20 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For District General Hospital Wardha Jobs 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/qrJKW
✅ अधिकृत वेबसाईट
wardha.gov.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड