जिल्हा न्यायालय यवतमाळ शिपाई/हमाल पदासाठी निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर | District Court Yavatmal Result
District Court Yavatmal Result
District Court Yavatmal List for the post of Peon / Hamal
Central Online Recruitment Process Yavtamal 2023 – Approved Select and Wait List for the post of Peon / Hamal, District Court Yavatmal has been published on official website. Candidates can download District Court Yavatmal Peon List from below link:
केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया यवतमाळ २०२३ – जिल्हा न्यायालय यवतमाळ येथील शिपाई / हमाल पदासाठी मंजूर निवड आणि प्रतीक्षा यादी अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून जिल्हा न्यायालय यवतमाळ शिपाई यादी डाउनलोड करू शकतात..पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.पल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Central Online Recruitment Process 2023 – Approved Select and Wait List for the post of Peon / Hamal, District Court Yavatmal | 18/12/2024 | 31/12/2025 | View (31 KB) |
District Court Yavatmal Interview Schedule
A List of Candidates who are Also Eligible for interview for the the Post of Peon/Hamal as per guidelines of Hon’ble Bombay High Court [Para 7 (ii) of the guidelies] to be held on 09/12/2024
०९/१२/२०२४ रोजी होणाऱ्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिपाई/हमाल पदासाठी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. खालील लिंक द्वारे यादी डाउनलोड करा. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.पल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांच्या सुचना :-
१. उमेदवार क्रमांक १ ते ६ दिनांक ०९/१२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे मुलाखतीकरीता हजर रहावे.
२. मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्रांच्या सांक्षाकीत प्रती व अर्ज के लेल्या पदानुसार त्यांच्या मूळ प्रती पडताळणीच्या उद्देशाने सादर करणे आवश्यक आहे.
१. जन्मतारखेचा दाखला किंवा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला / माध्यमिक शाळा प्रमाणपत्र)
२. अर्हता परीक्षा / पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
३. अर्हता परीक्षा / पदवी परीक्षा मध्ये मिळवलेल्या गुणांची गुणपत्रीका
४. दोन सन्माननीय व्यक्तिनी दिलेली चारित्र्य प्रमाणेपत्रे, त्यांचे नांव पदनाम आर्णि पूर्णटपाल पत्यासह, जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेस किंवा नंतर दिलेले उमेदवाराचे नैतिक चारित्र्य चांगले असल्याचे प्रमाणित करनारे या जाहिराती बरोबर दिलेल्या विहित नमुन्यात दिलेले.
५. शासनाने विहित के लेल्या प्राधिका-याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला, जिथे लागू असेल तेथे.
६. उमेदवार राज्य / केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र
७. अनुभव प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे असल्यास
८. विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपले नाव बददले असेल तर तिचे नाव बदलण्या संदर्भातील कागदपत्रे जसे की शासकीय/ सक्षम प्राधिकरनाने जारी केलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत इत्यादी.
९. इतर कोणतीही कागदपत्रे जर जिल्हा न्यायालय आस्थापनेने मागितल्यास.
शीर्षक | Description | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | File |
---|---|---|---|---|
शिपाई/हमाल पदासाठी दिनांक ०९/१२/२०२४ रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी (माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार [मार्गदर्शकांचा परिच्छेद ७ (ii)] ) | 02/12/2024 | 10/12/2024 | बघा (49 KB) |
District Court Yavatmal Result
जिल्हा न्यायालय यवतमाळ लघुलेखक पदासाठी (ग्रेड-३) मराठी टायपिंग परीक्षा पात्र उमेदवारांची यादी व वेळापत्रक जाहीर !! पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.पल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Result of English & Marathi Shorthand Test and List of Eligible candidates Date 29.8.29 Calender for the Marathi and English Typing Test for the post of Stenographer has been Publsihed
- The Venue for Marathi & English Typing Test will be District Court, Yavatmal.
- The venue for interview will be Office of the Principal District & Sessions Judge, Yavatmal
- Selected candidates for the interview shall furnish the documents pertaining to education, shorthand, typing and caste etc., if any verification at the time of interview.
- The candidates can use the Helpline No. 07232-242380 for seeking any inquiries regarding the exam schedule, interview and other information required if any, form the Registrar, District Court, Yavatmal during office hours.The candidates shall frequently check Notice Board of District and Sessions Court, Yavatmal and official website of District Court, Yavatmal (https://yavatmal.dcourts.gov.in) for regular updates
- The candidates shall follow the instruction published on official website of the Hon’ble Bombay High Court (https://bombayhighcourt.nic.in)
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.