वाशिम मराठी टंकलेखनाच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी काही कालावधीनंतर जाहीर करण्यात येईल | District Court Washim Result PDF

District Court Washim Result 2024

District Court Washim Result PDF

District Court Washim Result 2024: District Court, Washim has conducted an English and Marathi dictation test on 24/07/2024 for the post of Stenographer Grade-3 under Establishment Recruitment Process-2023. In that the list of eligible candidates for the next Marathi Typing Examination has not been announced today on 27/07/2024 due to some administrative reason. The said list will be announced after some time. The list of eligible candidates for Marathi Typing Examination and further instructions should be checked on the official website of District Court, Washim from time to time

जिल्हा न्यायालय, वाशिमचे आस्थापनेवरील भरती प्रकिया-२०२३ अंतर्गत लघुलेखक श्रेणी-३ पदासाठी दिनांक २४/०७/२०२४ रोजी इंग्रजी व मराठी श्रृतलेखनाची परीक्षा घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये पुढील मराठी टंकलेखनाच्या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आज दिनांक २७/०७/२०२४ रोजी काही प्रशासकीय कारणास्तव जाहीर करण्यात आलेली नाही. सदरील यादी काही कालावधीनंतर जाहीर करण्यात येईल. मराठी टंकलेखन परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी व पुढील सुचनांसाठी जिल्हा न्यायालय, वाशिमचे अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी पाहणी करीत रहावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड