जालना मराठी टंकलेखनाच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी काही कालावधीनंतर जाहीर करण्यात येईल । District Court Jalna Result
District Court Jalna Result PDF
District Court Jalna Result 2024
District Court Jalna Result: English and Marathi Dictation Test has been conducted on 23/07/2024 for the post of Stenographer Grade-3 under District Court, Jalna Establishment Recruitment Process-2023. In it, the list of candidates qualified for the next Marathi Typing Examination has not been released today on 25/07/2024 due to some administrative reasons. The said list will be announced after some time. Candidates eligible for Marathi Typing Examination and for further instructions should visit the official website of District Court, Jalna from time to time
जिल्हा न्यायालय, जालनाचे आस्थापनेवरील भरती प्रक्रिया-२०२३ अंतर्गत लघुलेखक ग्रेड-३ पदासाठी दिनांक २३/०७/२०२४ रोजी इंग्रजी व मराठी श्रुतलेखनाची परीक्षा घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये पुढील मराठी टंकलेखनाच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आज दिनांक २५/०७/२०२४ रोजी काही प्रशासकीय कारणास्तव जाहीर करण्यात आलेली नाही. सदरील यादी काही कालावधीनंतर जाहीर करण्यात येईल. मराठी टंकलेखन परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची व पुढील सुचनांसाठी जिल्हा न्यायालय, जालनाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी पाहणी करीत रहावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
District Court Jalna Stenographer Result
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.