अकोला जिल्हा न्यायालय अंतर्गत १२७ रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित; भरपूर पगार मिळेल!! | District Court Akola Bharti 2025

District Court Akola Bharti 2025

District Court Akola Bharti 2023

District Court Akola Bharti 2023: The recruitment notification is published by Akola District Court to fill various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 18th of December 2023. More details are given below:-

Akola District Court has declared a new recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter” posts. There are a total of 127 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Akola. Applicants apply online mode for Akola District Court Bharti 2023. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. The last date of submission of the applications is the 18th of December 2023. For more details about Akola District Court Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अकोला जिल्हा न्यायालय अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
  • पदसंख्या127 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअकोला
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख04 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/

District Court Akola Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लघुलेखक (श्रेणी-3) 23 पदे
कनिष्ठ लिपिक 60 पदे
शिपाई/हमाल 44 पदे

Salary Details For Zilla Nyayalay Akola Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (श्रेणी-3) S-14 (38600-122800)
कनिष्ठ लिपिक S-6 (19900-63200)
शिपाई/हमाल S-1 (15000-47600)

How To Apply For District Court Akola Online Application 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
  • अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For districts.ecourts.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/mquUX
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु)
https://shorturl.at/bdT04
✅ अधिकृत वेबसाईट https://districts.ecourts.gov.in/

District Court Akola Bharti 2022

District Court Akola Bharti 2022: The recruitment notification is published by Akola District Court to fill various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 25th of April 2022. More details are given below:-

Akola District Court has declared a new recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Bookbinder post. There are a total of 04 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Akola. Applicants apply offline mode for Akola District Court Bharti 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 25th of April 2022. For more details about Akola District Court Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

अकोला जिल्हा न्यायालयात (District Court Akola) बुक बाइंडर (Bookbinder) पदाची भरती केली जाणार आहे. या पदासाठी दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अकोला जिल्हा न्यायालयात बुक बाइंडर पदाच्या ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अकोला जिल्हा न्यायालय येथे पूस्तक बांधणीकार पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावे. उमेदवारांकडेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून बुक बाइंडिंगचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. बुक बाइंडिंगची तांत्रिक आणि व्यवसायीक माहिती आणि संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे इतके असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देण्यात येणार आहे. उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

  • पदाचे नाव – पूस्तक बांधणीकार
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass/ ITI (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणअकोला
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – districts.ecourts.gov.in 

बुक बाइंडर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना अकोला जिल्ह्यातील कोणत्याही न्यायालयात नोकरीसाठी नियुक्त केले जाईल. दरम्यान, उमेदवारांना न्यायालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांची बांधणी तसेच न्यायालयातील राखण्यात येणा-या फाईल्स, नोंदवहया इत्यादी ची बांधणी अशी कामे करावी लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर एस-५ संरचनेत रूपये १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये पगार दिला जाणार आहे. तसेच नियमानुसार इतर भत्ते देखील मिळणार आहेत.

Important Documents For Akola District Court Bharti 2022

  • पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे
  • दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे
  • या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे
  • याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

How to Apply For Jilha Nyayalay Akola Recruitment 2022

  1. या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Procedure For Jilha Nyayaly Akola Bharti 2022

  1. पुस्तक बांधणीकार पदासाठी उमेदवारांची 20 गुणांची पुस्तक बांधणी कामाची मुल्यमापन परीक्षा घेण्यात येईल.
  2. पुस्तक बांधणीकार पुस्तक बांधणी काम मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्ते नुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 20 गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल.
  3. उमेदवारांना कागदपत्रे पळताळणी करिता, परिक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Akola District Court Bharti 2022

? PDF जाहिरात
www.MahaBharti.in
✅ अधिकृत वेबसाईट  districts.ecourts.gov.in 

 

Akola District Court Bharti 2022 Details

? Name of Department Akola District Court
? Recruitment Details Akola District Court Recruitment 2022
? Name of Posts Bookbinder
? No of Posts 04 Vacancies
? Job Location Akola
✍? Application Mode Offline
✉️ Address  Manager, District and Sessions Court, Akola
✅ Official WebSite districts.ecourts.gov.in

Educational Qualification For Akola District Court Recruitment 2022

Bookbinder  10th Pass/ ITI (Refer PDF)

Age Criteria For Akola District Court Jobs 2022

Open Categories  18 to 38 Years
Reserved Categories  18 to 43 Years

Akola District Court Recruitment Vacancy Details

Bookbinder  04 Vacancies

All Important Dates For — Recruitment 2021

⏰ Last Date  25th of April 2022

Akola District Court Bharti Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड