जिल्हा न्यायालय, अहमदनगर कनिष्ठ लिपिक मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी व वेळापत्रक जाहीर | District Court Ahmednagar Bharti Result 2024
District Court Ahmednagar Bharti Result
District Court Ahmednagar Bharti Result
District Court Ahmednagar Bharti Result: A List of Candidates eligible for Interview for the Post of Junior Clerk has been published on official https://ahmednagar.dcourts.gov.in/ Portal. Candidates can download District Court Ahmednagar Interview Schedule form below link :
कनिष्ठ लिपिक पदासाठी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी अधिकृत https://ahmednagar.dcourts.gov.in/ पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार जिल्हा न्यायालय अहमदनगर मुलाखतीचे वेळापत्रक खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात..या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
District Court Ahmednagar Interview Schedule
List of Documents Required For Ahmednagar Zilla Nyayalaya Bharti 2024:
(i) Certificate or proof of date of birth (School Leaving Certificate /Birth Certificate/ Secondary School Certificate).
(ii) Certificate of having passed the qualifying examination / degree.
(iii) Statement of marks obtained at the qualifying examination / degree.
(iv) Character certificates issued by two respectable persons, with their name, designation and full postal address, issued on or after date of publication of the advertisement, certifying that the candidate bears good moral character, in the prescribed proforma given with this advertisement.
(v) Certificate about prescribed knowledge in Computer operation issued by University/Institute as mentioned in eligibility criteria.
(vi) Certificates of requisite speed in English and Marathi Shorthand/Typing issued by Bureau of Government Examinations, Maharashtra State, or Government Board or I.T.I. as mentioned in eligibility criteria.
(vii) A caste certificate from such authority as may be prescribed by the Government, wherever applicable.
(viii) No objection certificate from the department if the candidate is in State/Central Government service.
(ix) Experience certificate/s, if any.
(x) In case of married female candidate, if she has changed her name after marriage, document regarding change of her name, such as copy of Government Gazette/Marriage certificate issued by Competent Authority etc.
(xi) Any other documents, if asked by the District Court Registry.
Regarding List of Candidates eligible for Interview for the Post of Junior Clerk. | List of Candidates eligible for an Interview (2)_compressed | 11/11/2024 | 30/11/2024 | View (5 MB) |
स्टेनोग्राफर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत….. | Stenographer List 2024 | 03/10/2024 | 03/10/2026 | बघा (1 MB) |
दिनांक २२/०६/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या चापल्य व साफसफाई कामाच्या मुल्यमापन परिक्षेच्या आधारे सफाईगार पदाच्या तोंडी मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदभरतीसाठी निवड प्रक्रिया माहिती, अभ्यासक्रम व परीक्षा पातळी लगेच बघा !!
- बॉम्बे हायकोर्ट परीक्षेचे मागील वर्षीचे प्रश्नसंच डाउनलोड करा
- बॉम्बे हायकोर्ट स्टेनोग्राफर अभ्यासक्रम 2023
खालील नमुद अर्जदार यांची चापल्य व साफसफाई कामाचे मुल्यमापन परिक्षा दिनांक २२/०६/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय, डी. एस. पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर येथे घेण्यात येणार आहे. तरी, खालील उमेदवारांनी दिनांक २२/०६/२०२४ रोजी सकाळी ९:४० वाजता दिलेल्या ठिकाणी स्वखर्चाने वेळेवर उपस्थित रहावे. उमेदवाराने परिक्षेच्या वेळेस सध्या कायदेशीरपणे स्विकारण्यास योग्य मुळ स्वरुपातील फोटो परिचयपत्र (Photo ID) जसे की, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना (स्मार्ट कार्ड प्रकारचे), मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक (फोटो आणि शिक्का असलेले) आणावे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र/ओळखपत्राच्या छायांकित प्रती/मोबाईल फोनमध्ये आयडीचे स्कॅन केलेले फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत. फोटो परिचयपत्र सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
District Court Ahmednagar Bharti Result
District Court Ahmednagar Bharti 2023: The recruitment notification is published by District Court Ahmednagar to fill various vacant posts. The name of the recruitment is “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter”. There are total of 325 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Ahmednagar. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. Also, the last date to apply is 18th of December 2023. For more details about District Court Ahmednagar Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हा न्यायालय, अहमदनगर अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
- पदाचे नाव – लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
- पदसंख्या – 325 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2023
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/
District Court Ahmednagar Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लघुलेखक (श्रेणी-3) | 69 पदे |
कनिष्ठ लिपिक | 176 पदे |
शिपाई/हमाल | 80 पदे |
Salary Details For District Court Ahmednagar Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लघुलेखक (श्रेणी-3) | एस-14: (38600-122800) |
कनिष्ठ लिपिक | एस-6 : (19900-63200) |
शिपाई/हमाल | एस-1 : (15000-47600) |
How To Apply For District Court Ahmednagar Notification 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For districts.ecourts.gov.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cwzBF |
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु) |
https://t.co/DgWdhh9Ue4 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://districts.ecourts.gov.in/ |
Table of Contents