Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023 | महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये पदवीधारक उत्तीर्णांना संधी!!! त्वरित अर्ज करा

Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023

Directorate of Sports and Youth Services Pune Bharti 2023

Directorate of Sports and Youth Services Pune Bharti 2023: The recruitment notification has been declared from the Directorate of Sports & Youth Services, Maharashtra State for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the posts is “Sports Medicine Doctor, Young Professional”. There are total of 02 vacancies are available to fill posts.  Interested and eligible candidates may attend the walk-in-interview on 26th of October 2023. More details about Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023 are as follows:-

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत “स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर, यंग प्रोफेशनल” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स 

  • पदाचे नावस्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर, यंग प्रोफेशनल
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – ३२ ते ४५ वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे ४११ ०४५
  • मुलाखतीची तारीख26 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – sports.maharashtra.gov.in

Directorate of Sports and Youth Services Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर 01
यंग प्रोफेशनल 01

Educational Qualification For Directorate of Sports and Youth Services Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर MD or PG diploma/MSc in Sports Medicine recognized by MCI
यंग प्रोफेशनल Master’s degree or equivalent qualification/ Bachelor’s degree with Post Graduate Diploma in Sports Management or equivalent from a recognized University with minimum 50% of marks

Salary Details For Directorate of Sports and Youth Services Pune Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर Rs. 1,00,000/-
यंग प्रोफेशनल Rs. 40,000/-

Selection Process For Directorate of Sports and Youth Services Application 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sports.maharashtra.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/qHMX2
✅ अधिकृत वेबसाईट
sports.maharashtra.gov.in

DSYS Bharti 2023

Directorate of Sports and Youth Services Bharti 2023: The recruitment notification has been declared from the Directorate of Sports & Youth Services, Maharashtra State for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the posts is “Consultant”. Applicants apply offline mode for Directorate of Sports and Youth Services Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates can apply offline before the 23rd of October 2023. More details are as follows:-

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत “सल्लागार” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स 

  • पदाचे नावसल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 ऑक्टोबर 2023 
  • अधिकृत वेबसाईट – sports.maharashtra.gov.in

Educational Qualification For Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागार Candidate must possess LL.B. degree from recognized university and Sanad/ Certificate of Practice from the Concerned Bar Association

Directorate of Sports and Youth Services Notification 2023 – Important Documents 

  • DOB साठी दस्तऐवज:
  • आवश्यक पात्रतेची गुणपत्रिका
  • आवश्यक पात्रतेचे पदवी प्रमाणपत्र
  • संबंधित बार असोसिएशनने जारी केलेले सराव/सनद प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव असल्यास

How To Apply For Directorate of Sports and Youth Services Application 2023

  • या  भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Krida Vibhag Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/ahpAP
✅ अधिकृत वेबसाईट
sports.maharashtra.gov.in

 


Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023

Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023 The recruitment For Shaleya Shikshan, krida vibhag notification has been declared from the Directorate of Sports & Youth Services, Maharashtra State for interested and eligible candidates to fill 111 vacancies. The name of the posts is Sports Officer, Sports Guide, Lower Class Stenographer, Constable. Applicants apply online mode for Directorate of Sports and Youth Services Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates can apply online before the 18th of August 2023. Candidates who have passed the final examination of Bachelor of Physical Education (B.PEd) / Bachelor of Physical Education (BPE) with Physical Education as the main subject in the year 2022-23 are eligible to apply for the post of Sports Guide and Sports Officer mentioned in the advertisement For more details about the Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

sports.maharashtra.gov.in Sports Officer, Group B (Non-Gazetted) 59 Posts, Sports Guide, Group B (Non-Gazetted) 50 Posts, Lower Grade Stenographer, Group B ( Non-Gazetted) 1 Post and Constable, Group D 1 Post in total 111 Posts from eligible candidates for direct service advertisement no. 01 / 2023 dt. Dated on July 19, 2023. Applications are invited till August 10, 2023. In this regard, after comprehensively considering the requests made at various levels, the norms published are being amended as follows. The state sports awards for the year 2019-20, 2020-21 and 2021-22 have been announced by the government and the announced candidates will also be eligible to apply for the post of sports guide and sports officer mentioned in the advertisement.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत “क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, शिपाई  पदांच्या” एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीची निवड प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप व मागील वर्षीचे पेपर्स येथे डाउनलोड करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स 

  • पदाचे नाव –  क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, शिपाई 
  • पद संख्या – 111 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क
    • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
    • इतर पर्वर्ग – रु. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – sports.maharashtra.gov.in

Maharashtra Krida Vibhag Date Extend

Directorate of Sports & Youth Services Maharashtra Sports Officer, Peon & Other Recruitment 2023 – Apply Online for 111 Posts.

१. सन २०१९-२०, २०२० – २१ व २०२१-२२ या वर्षाचे राज्य क्रीडा पुरस्कार शासनाने जाहिर केले असून पुरस्कार जाहिर झालेले उमेदवार सुध्दा जाहिरातीत नमूद केलेल्या क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा अधिकारी या पदाकरिता अर्ज करण्यास पात्र राहतील.
२. सन २०२२ – २३ मध्ये शारीरिक शिक्षण पदवी (बी. पीएड) / शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) अंतीम परीक्षेलेला बसलेले उमेदवार, उत्तीर्ण होण्याच्या अटीवर जाहिरातीत नमूद केलेल्या क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा अधिकारी या पदाकरिता अर्ज करण्यास पात्र राहतील.
३. जाहिरातीत नमुद केलेल्या सर्व पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना या संकेतस्थळावर दिनांक दि. १८ ऑगस्ट, २०२३ पर्यंत वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील.
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावरील “भरती / Recruitment” या टॅब वर

Maharashtra Krida Vibhag Bharti 2023 – Age Criteria

Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023

Directorate of Sports and Youth Services Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
क्रीडा अधिकारी 59 पदे
क्रीडा मार्गदर्शक 50 पदे
निम्न श्रेणीतील लघुलेखक  01 पद
शिपाई  01 पद

Educational Qualification For Maharashtra Krida Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्रीडा अधिकारी (१) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य / विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा

(२) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा

(१) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा

(२) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

क्रीडा मार्गदर्शक (१) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा

(२) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण.

किंवा

(२) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा

(२) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

निम्न श्रेणीतील लघुलेखक  (१) माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

(२) १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

शिपाई 

माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

Salary Details For Maharashtra Krida Vibhag Vacancy 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
क्रीडा अधिकारी S-14 (38,600-1,22,800)
क्रीडा मार्गदर्शक S-14 (38,600-1,22,800)
निम्न श्रेणीतील लघुलेखक  S-14 (38,600-1,22,800)
शिपाई  S-1 (1,5000-47,600)

How To Apply For Maharashtra Shaleya Shikshan krida vibhag Bharti 2023

  • या  भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  • कृपया ऑनलाइन अर्जामध्ये तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करा.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवा.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023

Selection Process For

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.sports.maharashtra.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/dwJ25
???? ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/hyCT7s
✅ अधिकृत वेबसाईट
sports.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    Maharashtra Krida Vibhag

  2. MahaBharti says

    Maharashtra Krida Vibhag Date Extend

  3. Dhanraj Potavi says

    Login कस करायचं

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड