पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई भरती नवीन अपडेट | Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022
Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022
Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022
Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022: Directorate Of Archaeology & Museums Mumbai recruitment have been canceled. Further details are as follows:-
अ.ज, प्रवर्गातील जात प्रमाणपत्र (वैधता) अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदांवर वर्ग केल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर राबविण्यात येणारी पदभरती प्रक्रिया रद्द करण्याबाबत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २१.१२.२०१९ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार, संचालनालयातील अ.ज. प्रवर्गातील जात प्रमाणपत्र (वैधता) अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदांवर वर्ग केल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर पदभरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022
Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022: The directorate Of Archaeology & Museums Mumbai is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts. The employment place for this recruitment is Mumbai. More details are as follows:-
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथे उप संचालक गट-अ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – उप संचालक गट-अ
- पद संख्या – 1 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, सेट जॉर्ज किल्ला, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई – 400001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट: maharashtra.gov.in
How To Apply For DAM Mumbai Recruitment 2022
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2022 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Directorate Of Archaeology & Museums Mumbai Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3DxlY7Q |
✅ अधिकृत वेबसाईट |
maharashtra.gov.in |
Table of Contents
Exam kadhi honar
Eligible non eligible list kadhi lagnar
Admit card kadhi yenar