Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जळगाव SRPF पोलीस भरती २०१९

Dhule / Jalgaon SRPF Police Bharti 2019

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ६ / १९ , जळगाव/ धुळे येथे सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या २५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे. पोलीस भरतीच्या पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा.

  • पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – धुळे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ डिसेंबर २०१९

Post Details SRPF Jalgaon

धुळे SRPF पोलीस भरती 2019

पदाचे नाव SRPF पोलीस शिपाई
पद संख्या २५० पदे
शैक्षणिक पात्रात  १२ वी पास
वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे
वेतनश्रेणी Rs. ५२०० to २०२००
अर्ज पद्धती महापरीक्षा पोर्टल द्वारे.
अर्ज उपलब्ध होण्याची तारीख २ डिसेंबर २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा

 

Dhule / Jalgaon SRPF Police Bharti Post Details

Following are the Post details of Pune SRPF Police Bharti details. Are given here. The updates & details will be given here.

Selection Procedure For SRPF Dhule / jalgaon Police Bharti 2019

Pune SRPF Police bharti 2019 Selection proceeds steps are given below. Also related Instructions are given.

  • In the Selection Procedure, the candidate needs to give Physical Test & Written Exam.
  • Physical Test is for 50 Marks & Written Exam is for 100 Marks.
  • Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running and Shot Put.
  • Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running and Shot Put.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड