धुळे तालुका शिक्षण विभागात ४७ पदे रिक्त!। Dhule Shikshak Bharti 2024
Dhule Shikshak Bharti 2024
Dhule Shikshak Bharti 2024
धुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांची सुमारे ४७ पदे रिक्त आहेत. यात पदवीधर शिक्षकांची संख्या अधिक आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे उपलब्ध शिक्षकांना प्रभारी काम करण्याची वेळ आलेली आहे. यातच पुरसे शिक्षक नसल्याने तालुक्यातील साडेपाच हजारावर विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध नाही. यासह ही रिक्तपदे भरण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. धुळे तालुक्यात दोन वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एका शिक्षकाला अधिकचे वर्ग सांभाळावे लागत आहेत. पदवीधर शिक्षकांची अधिक पदे रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परिणामी इंग्रजी, विज्ञान व गणित विषयाचे अध्यापनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. रिक्तपदांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलत आहे. शिक्षकांच्या मेहनतीने गुणवत्तेत वाढ होत आहे. अशा स्थितीत रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे अधिकचे नुकसान होत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
धुळे तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात ८३ हजार दोनशे विद्यार्थी यांचे आधार अद्ययावत करण्यात आले आहेत. तर युडाईसमध्ये ३ हजार विद्यार्थी इनव्हॅलीड आहेत तर १ हजार ४९२ विद्यार्थी यांची अद्यापही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. तसेच ५ हजार ७४५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड उपलब्ध नाही.
असे एकूण ९३ हजार ६३५ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. आधार उपलब्धतेसाठी प्रत्येक शाळेत आधार कॅम्प लावणे गरजेचे आहे. पंचायत समितीच्या मासिक बैठकीत प्रत्येक वेळेस चर्चा होवूनही जैसे थे स्थिती असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यातील शिक्षक संख्या, मंजूर, रिक्तपदे
पद मंजूर पदे कार्यरत रिक्त
शिक्षणविस्तार अधिकारी ९ ६ ३
केंद्रप्रमुख १९ १० ९
मराठी माध्य. उपशिक्षक ९१६ ८३५ ११
उर्दू माध्य. उपशिक्षक २२ २२ ०
मराठी पदवीधर शिक्षक ३९ १८ २१
उर्दू पदवीधर शिक्षक ६ ७ १
मराठी पदोन्नती मुख्याध्यापक ७० ६४ ३
उर्दू पदोन्नती मुख्याध्यापक २ २ ०
एकूण / १०८३ / ९६४ / ४७
Dhule Shikshak Bharti 2023: The document verification Process of candidates in the teacher recruitment process under the Education Department Primary Zilla Parishad Dhule is organized as per the following schedule. As per the schedule, candidates should attend DV Process with all the original documents and a set of self attested photocopies and the following sample documents.
Local Tribal (ST) All Candidates (as per attached list) who appeared in TAIT Examination in PESA Sector of Dhule District Document Verification Schedule of Candidates in Teacher Recruitment in PESA Sector has been issued. Education Department Primary, PESA Dhule is recruiting teachers in the vocational sector. As per that schedule the shortlisted candidates should attend with all the original documents and a set of self attested photocopies as per the checklist provided, self-declaration letter in the accompanying sample (A4 size on plain paper), small family affidavit as provided, and one passport size photograph. Download the Dhule Shikshak Bharti 2023 document Verification list. Aslo Check more details about PESA Shikshak Dhule Bharti 2023, Dhule Shikshak Bharti 2023:
शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यशाळा खालील नियोजनाप्रमाणे आयोजित केलेली आहे त्या नियोजनाप्रमाणे आपण सर्व मुळ कागदपत्रे व स्व सांक्षांकित छायांकित प्रतीचा संच, व खालील नमुद कागदपत्रासह उपस्थित रहावे.
List Of Documents Required For Dhule Shikshak Bharti 2023
1. शैक्षणिक कागदपत्र
2. स्थानिक पेसा अंतर्गत रहिवासी दाखला ( सक्षम प्राधिकारी यांचा)
3. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
4 संगणक प्रमाणपत्र
5 TET / CAT/ TAIT / गुणपत्रक / प्रमाणपत्र
6. शिक्षक अभियोग्यता
7. आधार कार्ड / पॅनकार्ड
8. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
9. एक पासपोर्ट साईज फोटो
Schedule OF Dhule Education Department Document Verification
दिनांक | वेळ | स्थळ |
15/9/2023 | स. 11.00 वा | जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे |
Download List Of Candidates Selection For Dhule PESA Shikshak Bharti 2023
Table of Contents