धुळे ZP ५५०+ पदांची भरतीला मंजुरी मिळाली,लवकरच भरती सुरु ! | Dhule Mahanagarpalika Recruitment 2023

Dhule Mahanagarpalika Bharti 2023

Dhule ZP Bharti 2023 | @www.dhulecorporation.org

Dhule Mahanagarpalika Bharti 2023: The Recruitment process for 550+ Posts will begin soon in Dhule Mahanagar Palika. The Recruitment process got approval from the government. So now, Water Department Dhule will conduct recruitment process for Various Vacancies & Health departmentvacancies. More Updates & Details will be available soon on MahaBharti.  Dhule Municipal Corporation recruits Eligible candidates every year for the posts of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Etc. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in Dhule Mahanagarpalika. This year for 2023 (Dhule Mahanagarpalika Recruitment 2023) will soon publish the relevant section of advertising. The official website for Dhule Municipal Corporation is www.dhulecorporation.org.

Dhule ZP Recruitment 2023

आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, जिल्हा परिषदेंतर्गत गट ‘क’मधील सर्व संवर्गांतील पदे भरण्यात येणार आहेत. मात्र, यामधील वाहनचालक आणि गट ‘ड’मधील पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेमार्फत भरण्यात येणार आहेत. ही पदे १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेंतर्गत गट ‘क’मधील राज्यातील सुमारे १९ हजार पदे भरली जाणार आहेत. या संदर्भात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे २१ ऑक्टोबर २०२२ व १५ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला. सर्व जिल्हा परिषदांतील विविध ३१ संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला आहे. त्यानुसार उमेदवारांच्या वय निश्चितीसाठी १ जून २०२३ हा दिवस निकषित असेल.

 

सीईओंवर जबाबदारी

रिक्त जागा व अर्ज सादर करण्याचा तपशील जिल्हा परिषद जाहीर करेल. अर्ज व शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा परिषद करेल. परीक्षा ऑनलाइन होईल. परीक्षेसह निवडीवर विभागीय आयुक्तांची देखरेख असेल. अर्जदाराने नमूद केलेलेच परीक्षा केंद्र मिळेल असे नाही.

परीक्षेपूर्वी सात दिवस ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्रे प्राप्त होतील. ही परीक्षा विविध ३१ पदांसाठी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदांनी बार कोड वापरून नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. जिल्हा परिषदांच्या भरती प्रक्रियेचे कामकाज टाटा कन्सल्टन्सी व आयबीपीएस कंपनी करेल. परीक्षेबाबत जबाबदारी सीईओंवर असेल.

 


 

अत्यावश्यक सेवेतील आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील पदाची भरती करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे धुळे महापालिका प्रशासन कार्यवाही सुरू केली आहे. त्यात बिंदू नामावली तपासणी व आरक्षण तपासणी करण्यात येत आहे. तसेच पदाची भरती ही लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. महापालिकेत दरवर्षी नियत वयोमानानुसार कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. मात्र त्यांच्या रिक्त जागेवर नवीन कर्मचारी भरती – प्रक्रिया राबवण्यात येत नाही. याप्रकारे कर्मचारी सेवानिवृत्त होणे सुरू आहे. त्याचे काम कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागून देण्यात येत आहे. तर एका कर्मचारीकडे दोन ते पाणीपुरवठा विभागात ही पदे भरणार मनपाच्या पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहाय्यक, ओव्हरसिअर, पंप ऑपरेटर, फिल्टर ऑपरेटर, फिल्टर ऑपरेटर, हॉलमन, जे. सी. ब वाहन चालक, सिव्हीलड्राप्स मन आदिसह इतर ५५ पदाची भरती करण्यात येणार आहे. यात महापालिकेतील ११ कंत्राटी अभियंत्याचा मनपा सेवेत समावुन घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याने ते पद यातुन वगळण्यात येतील. तसेच पदाची भरती ही लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अत्यावश्यक सेवेतील आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील पदाची भरती करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे महापालिका प्रशासन कार्यवाही सुरू केली आहे. त्यात बिंदू नामावली तपासणी व आरक्षण तपासणी करण्यात येत आहे. तसेच पदाची भरती ही लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. महापालिकेत दरवर्षी नियत वयोमानानुसार कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. मात्र त्यांच्या रिक्त जागेवर नवीन कर्मचारी भरती – प्रक्रिया राबवण्यात येत नाही. याप्रकारे कर्मचारी सेवानिवृत्त होणे सुरू आहे. त्याचे काम कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागून देण्यात येत आहे. तर एका कर्मचारीकडे दोन ते पाणीपुरवठा विभागात ही पदे भरणार मनपाच्या पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहाय्यक, ओव्हरसिअर, पंप ऑपरेटर, फिल्टर ऑपरेटर, फिल्टर ऑपरेटर, हॉलमन, जे. सी. ब वाहन चालक, सिव्हीलड्राप्स मन आदिसहइतर ५५ पदाची भरती करण्यात येणार आहे. यात महापालिकेतील ११ कंत्राटी अभियंत्याचा मनपा सेवेत समावुन घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याने ते पद यातुन वगळण्यात येतील.

आरोग्य विभागात या पदांची भरती
महापालिका आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, बधिरीकरण तज्ञ, औषधनिर्माता, बालरोग तज्ञ, ऑक्सिलरीनर्स मिडवाईफ, सार्वजनिक आरोग्य परिचारिका आदींसह ४५ पदाची भरती करण्यात येणार आहे. महापालिकेचा आकृतीबंध दिनांक ४ मार्च २०१६ मंजुर झालेला आहे. तर महापालिका पद भरतीची सेवा प्रवेश नियमावली दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी मंजुर झाली आहे. त्यानंतर मनपाची सुधारीत सेवा प्रवेश नियमावली तीन टेबलवरील अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष भरती प्रक्रिया नसल्याने अनेकांना प्रभारी कामाचा कार्यभार सोपवला आहे. पदभरती नसल्याने कार्यरत कर्मचारीवर कामाचा ताण वाढत आहे. याकरीता कर्मचारी भरती करण्यासाठी शासनाने मंजुरी द्यावी याकरीता मनपा प्रस्ताव पाठविले आहे. परंतु आस्थापना खर्च अधिक असल्याने परवानगी मिळालेली नाही. याकरीता महापालिकेत कंत्राटी पध्दतीने विविध विभागात कर्मचारी घेऊन कंत्राटी कर्मचारीवर आता कामाची भिस्त आहे. परंतु किमान पाणीपुरवठा व आरोग्य विभागात तरी परवानगी दयावे असे प्रस्ताव आहेत.

पदे भरण्यासाठी मनपाचे असे नियोजन
शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील पदाची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे महापालिका प्रशासनाने याचे नियोजन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. यात बिंदू नामावली दिनांक १५ फेब्रुवारीपर्यंत तपासणे, परीक्षेची जाहीरात १५ मार्च प्रसिध्द करण्यात येईल तर दिनांक १५ एप्रिल पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे. यात बदलही होऊ शकतो. दिनांक १५ डिसेबर २०२२ रोजी शासनाने मान्यता दिलेली आहे. सध्या महापालिकेतएकूण २ हजार २४८ मंजुर पदे आहे. त्यापैकी १ हजार २१६ पदे कार्यरत असुन १ हजार २ पद रिक्त आहे. नगरविकास शासनाच्या विभागाकडे पाठव ले होते. त्यात आता हे महत्वाचे आरोग्य व पाणीपुरवठा विभागात एकूण १०० पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने त्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. यात आरक्षणनिहाय पदे भरावी लागतील. याकरीता आरक्षणाची तपासणी करण्यासाठी विभागीय कार्यालयात मनपाने कर्मचारी पाठवून माहिती घेत आहे. तसेच बिंदू नामावली तपासणी करण्याचेही काम करण्यात येत आहे. आरोग्य व पाणीपुरवठा विभागात कंत्राटी कर्मचारी असून त्याच्याकडून काम करून घेतले जात होते.

 

Dhule Corporation Bharti 2023 

 • पदाचे नाव – फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM, इत्यादी
 • पद संख्या – —
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणधुळे
 • अर्ज शुल्क 
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल. 
 •  अधिकृत वेबसाईट – www.dhulecorporation.org

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


Previous Update –

Dhule Mahanagarpalika Bharti 2022 Details 

Dhule Mahanagarpalika Bharti 2022: Dhule Municipal Corporation has declared the recruitment notification for the various vacancies available to fill. The employment place for this recruitment is Dhule. Further details are as follows:-

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत येणाऱ्या धुळे महानगरपालीका येथे  “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, ANM” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. तसेच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक मंगळवारी सकाळी 11.30 वाजता  दिलेल्या संबंधित पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.

10 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; नाशिक महानगरपालीका येथे विविध रिक्त पदांची भरती

मालेगाव महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM
 • पद संख्या – 07 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणधुळे
 • अर्ज शुल्क 
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता/ मुलाखतीचा  – वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यालय (जुनी इमारत), धुळे महानगरपालिका, धुळे – 424001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022
 •  अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in 

How To Apply For Dhule Municipal Corporation Recruitment 2022

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना arogya.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Document For Dhule Municipal Corporation Bharti 2022

 • पदवी/पदविका शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र (टिपः सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये)
 • गुणपत्रिका
 • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As Applicable)
 • शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Dhule Mahanagarpalika Recruitment 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/tKX1xP7
अधिकृत वेबसाईट : www.dhulecorporation.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. MahaBharti says

  Dhule Mahanagarpalika Bharti 2023 | @www.dhulecorporation.org

 2. Sunder Sharma says

  Plumber trade

 3. Raju pimple says

  Yes

 4. Raju pimple says

  22 ye la nahi aahe ka

 5. Rahul nikam says

  I need job railway department
  Halp
  Sum bady halp me

  Please

  My phone no 9730508003

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड