धुळे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु | Dhule Mahanagarpalika Bharti 2022

Dhule Mahanagarpalika Bharti 2022

Dhule Mahanagarpalika Bharti 2022 Details 

Dhule Mahanagarpalika Bharti 2022: Dhule Municipal Corporation has declared the recruitment notification for the various vacancies available to fill. The employment place for this recruitment is Dhule. Further details are as follows:-

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत येणाऱ्या धुळे महानगरपालीका येथे  “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, ANM” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. तसेच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक मंगळवारी सकाळी 11.30 वाजता  दिलेल्या संबंधित पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.

10 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; नाशिक महानगरपालीका येथे विविध रिक्त पदांची भरती

मालेगाव महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM
 • पद संख्या – 07 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणधुळे
 • अर्ज शुल्क 
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता/ मुलाखतीचा  – वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यालय (जुनी इमारत), धुळे महानगरपालिका, धुळे – 424001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022
 •  अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in 

How To Apply For Dhule Municipal Corporation Recruitment 2022

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना arogya.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Document For Dhule Municipal Corporation Bharti 2022

 • पदवी/पदविका शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र (टिपः सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये)
 • गुणपत्रिका
 • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As Applicable)
 • शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Dhule Mahanagarpalika Recruitment 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/tKX1xP7
अधिकृत वेबसाईट : www.dhulecorporation.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Sunder Sharma says

  Plumber trade

 2. Raju pimple says

  Yes

 3. Raju pimple says

  22 ye la nahi aahe ka

 4. Rahul nikam says

  I need job railway department
  Halp
  Sum bady halp me

  Please

  My phone no 9730508003

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड