DFSL मुंबई भरती २०२०

DFSL Mumbai Recruitment 2020

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे लेखा अधिकारी पदाच्या ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – लेखा अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – रिटायर्ड ऑफिसर
  • नियुक्तीचे ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन.
  • अर्ज करण्याचा पत्तासंचालक, न्यायसंचालक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भूग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रुज (पूर्व), मुंबई-४०००९८.
  • ई-मेल- dir.fsl@maharashtra.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक अर्हता रिक्त जागा
लेखा अधिकारीमहाराष्ट्र शासनाचा सेवेतील निवृत्त लेखा  अधिकारी / महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील लेख अधिकारी०१

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2NKFG5s
 अधिकृत वेबसाईट :https://dfsl.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Chandrakant patil says

    Give me a back link

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप