डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2021 – 1099 पदे
DFCCIL Recruitment 2021
DFCCIL Recruitment 2021 : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 1099 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी
- पद संख्या – 1099 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर
- मुलाखतीचा पत्ता – जेटी जनरल मॅनेजर / एचआर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (डीएफसीसीआयएलआय, स्टॅन फ्लोर, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 11OOO1
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.dfccil.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For DFCCIL Recruitment 2021 | |
Sir me Maharashtra Nagpur mdhla aahe pan mulakhat Delhi yete nahi deu shakat Maharashtra mdhe mulakhat nhi honar Ka kontya city mdhe