वैध मापन शास्त्र यंत्रणा गोवा भरती २०१९
Dept of Legal Metrology Goa Recruitment 2019
वैध मापन शास्त्र यंत्रणा गोवा येथे विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे)
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – लेगल मेट्रोलॉजी भवन, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या पुढे, एअर इंडिया कॉलनी जवळ, गृहनिर्माण बोर्ड, पी. ओ. ऑल्टो-पोरव्होरिम, पोरव्होरिम, बर्डेज, गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App